ITBP Bharti I 545 जागांसाठी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात भरती I Indo-Tibetan Border Police ITBP Recruitment 2024 I Best job opportunities 2024

ITBP Bharti I 545 जागांसाठी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात भरती I Indo-Tibetan Border Police ITBP Recruitment 2024 I Best job opportunities 2024

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलामध्ये 545 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 6 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

ITBP Recruitment I 545 जागांसाठी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात भरती I Indo-Tibetan Border Police ITBP Recruitment 2024 I Best job opportunities 2024

ITBP Bharti vacancy I इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती रिक्त जागा :

क्रमांक पदे रिक्त जागा
1कॉन्स्टेबल (Driver)545
एकूण 545

ITBP Recruitment educational qualification I इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती शैक्षणिक पात्रता :

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेमार्फत 10 वी उत्तीर्ण 

(ii) अवजड वाहन चालक परवाना आवश्यक आहे.

ITBP Bharti Age Limit I इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती वयोमर्यादा :

1 ऑक्टोबर 2024 रोजी, 21 ते 27 वर्षे  

SC/ST: 5 वर्षे सूट,

OBC: 3 वर्षे सूट

ITBP Bharti Application fee I इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती अर्ज फी :

General/OBC/EWS: 100/- रुपये

SC/ST: फी नाही.

ITBP Recruitment payment I इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती सॅलरी :

21,700 रुपये – 69,100 रुपये लेवल 3

ITBP Recruitment Notification I इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती नोटिफिकेशन :

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलामध्ये 545 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 6 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

ITBP Recruitment Notification I इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

ITBP Bharti Application I इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट ( OFFICIAL WEBSITE ): येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment