MPSC PSI Bharti I एमपीएससी पीएसआय भरती I 615 जागांसाठी भरती I MPSC Police Sub-Inspector Limited Departmental Competitive Main Examination I Best job opportunities 2024

MPSC PSI Bharti I एमपीएससी पीएसआय भरती I 615 जागांसाठी भरती I MPSC Police Sub-Inspector Limited Departmental Competitive Main Examination I Best job opportunities 2024

एमपीएससी मार्फत पीएसआय या पदासाठी 615 जागांसाठी भरती निघालेली असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 7 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती …

MPSC PSI Bharti I एमपीएससी पीएसआय भरती I 615 जागांसाठी भरती I MPSC Police Sub-Inspector Limited Departmental Competitive Main Examination I Best job opportunities 2024

Table of Contents

MPSC PSI Bharti

MPSC PSI Bharti Vacancy I एमपीएससी पीएसआय भरती रिक्त जागा :

पदाचे नाव : पोलीस उपनिरीक्षक (PSI )

एकूण रिक्त जागा : 615

MPSC PSI Recruitment Educational Qualification I एमपीएससी पीएसआय भरती शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि 4 वर्षे नियमित सेवा किंवा 12 वी उत्तीर्ण आणि 5 वर्षे नियमित सेवा किंवा 10वी उत्तीर्ण आणि 6 वर्षे नियमित सेवा.

MPSC PSI Recruitment Eligibility I एमपीएससी पीएसआय भरती पात्रता :

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई या सवंर्ग मधील कर्मचारीच सदर परीक्षेसाठी पात्र असतील.

MPSC PSI Recruitment Age Limit I एमपीएससी पीएसआय भरती वयोमर्यादा :

3 ऑक्टोबर 2023 रोजी ,

अमागास उमेदवार : 35 वर्षांपर्यंत

मागासवर्गीय उमेदवार : 5 वर्षे सूट म्हणजेच 40 वर्षापर्यंत.

MPSC PSI Recruitment Fee I एमपीएससी पीएसआय भरती फी :

अमागास प्रवर्ग : 844/-  रुपये

मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ : 544/- रुपये

MPSC PSI Recruitment Important dates I एमपीएससी पीएसआय महत्वाच्या तारखा :

  •  अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख: 03 ऑक्टोबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑक्टोबर 2024
  • मुख्य परीक्षा: 29 डिसेंबर 2024

MPSC PSI Bharti Notification I एमपीएससी पीएसआय भरती नोटिफिकेशन :

एमपीएससी मार्फत पीएसआय या पदासाठी 615 जागांसाठी भरती निघालेली असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 7 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

MPSC PSI Bharti Notification I एमपीएससी पीएसआय भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

MPSC PSI Bharti Application I एमपीएससी पीएसआय भरतीसाठी अर्ज : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment