NABARD office attendant recruitment 2024 | NABARD Bharti | दहावी झालेल्या उमेदवारांसाठी चांगली संधी | National bank for agriculture and rural development recruitment | NABARD recruitment I Best jobs 2024 –

NABARD office attendant recruitment 2024 | NABARD Bharti | दहावी झालेल्या उमेदवारांसाठी चांगली संधी | National bank for agriculture and rural development recruitment | NABARD recruitment –

    नाबार्ड मार्फत 108 जागांसाठी ऑफिस अटेंडंट या पदासाठी भरती होत असून तशी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित रित्या वाचून पात्र उमेदवार 2 ऑक्टोबर 2024 ते 21 ऑक्टोबर 2024 या दरम्यान अर्ज करू शकतात. नाबार्ड ऑफिस अटेंडंट भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि लवकरच डिटेल नोटिफिकेशन सुद्धा जाहीर करण्यात येईल. जाणून घेऊया या भरतीबद्दल अधिक माहिती…

NABARD office attendant recruitment 2024 | NABARD Bharti | दहावी झालेल्या उमेदवारांसाठी चांगली संधी | National bank for agriculture and rural development recruitment | NABARD recruitment –

Table of Contents

NABARD office attendant recruitment 2024

NABARD office attendant recruitment 2024 | नाबार्ड ऑफिस अटेंडंट भरती –

NABARD office attendant Bharti 2024 vacancy | नाबार्ड ऑफिस अटेंडंट भरती रिक्त जागा –

एकूण रिक्त जागा : 108

पदाचे नाव : ऑफिस अटेंडंट 

NABARD office attendant Bharti 2024 educational qualification | नाबार्ड ऑफिस अटेंडंट भरती शैक्षणिक पात्रता –

नाबार्ड ऑफिस अटेंडंट या पदासाठी १० वी ( एसएससी / मॅट्रिक्युलेशन ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

NABARD office attendant recruitment 2024 age limit | नाबार्ड ऑफिस अटेंडंट भरती वयोमर्यादा  –

1 ऑक्टोबर 2024 रोजी, 

किमान वय 18 वर्षे आणि कमाल 30 वर्ष असणे आवश्यक आहे. 

NABARD office attendant recruitment 2024 gross emoluments  | नाबार्ड ऑफिस अटेंडंट भरती एकूण वेतन  –

नाबार्ड ऑफिस अटेंडंट या पदासाठी एकूण वेतन 35 हजार रुपये इतके आहे. 

NABARD office attendant Bharti 2024 important dates  | नाबार्ड ऑफिस अटेंडंट भरती महत्त्वाच्या तारखा –

नाबार्ड ऑफिस अटेंडंट शॉर्ट नोटीस : 27 सप्टेंबर 2024 

ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू होण्याची तारीख : 2 ऑक्टोबर 2024 

ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर 2024

रेलिमिनरी परीक्षेची तारीख : नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला ( अंदाजे )

NABARD office attendant recruitment 2024 short notice| नाबार्ड ऑफिस अटेंडंट भरती शॉर्ट नोटीस –

नाबार्ड मार्फत 108 जागांसाठी ऑफिस अटेंडंट या पदासाठी भरती होत असून तशी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित रित्या वाचून पात्र उमेदवार 2 ऑक्टोबर 2024 ते 21 ऑक्टोबर 2024 या दरम्यान अर्ज करू शकतात. नाबार्ड ऑफिस अटेंडंट भरतीची शॉर्ट नोटीस प्रसिद्ध झाली आहे आणि लवकरच डिटेल नोटिफिकेशन सुद्धा जाहीर करण्यात येईल. 

NABARD office attendant recruitment 2024 short notice| नाबार्ड ऑफिस अटेंडंट भरती शॉर्ट नोटीस येथे वाचा . 

NABARD office attendant recruitment 2024
NABARD office attendant bharti 2024

नाबार्ड ऑफिस अटेंडंट भरतीचे अधिकृत डिटेल नोटिफिकेशन 2 ऑक्टोबर 2024 या दिवशी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यामध्ये राज्यानुसार रिक्त जागा,  शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी तसेच निवड प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती बघण्यास मिळेल. 

NABARD Official Website | नाबार्ड अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment