TCS CodeVita I 16 लाख रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी I टीसीएस कोड व्हीटा I Best Career Opportunities 2024

TCS CodeVita I 16 लाख रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी I टीसीएस कोड व्हीटा I Best Career Opportunities 2024

आजच्या ब्लॉग मध्ये आपण टीसीएस कोड व्हीटा (TCS CodeVita ) नक्की काय आहे ,यासाठी पात्रता काय आहे,20,000 USD म्हणजेच 16,80,038.00 रुपयांचे बक्षीस कसे मिळवता येईल हे जाणून घेणार आहोत.सुरुवात करुयात …

TCS CodeVita I 16 लाख रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी I टीसीएस कोड व्हीटा I Best Career Opportunities 2024

TCS Code Vita I टीसीएस कोड व्हीटा

  • TCS CodeVita ही 2012 मध्ये लाँच केलेली जागतिक प्रोग्रामिंग स्पर्धा आहे जी जगभरातील टॉप कोडर ओळखण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
  • ही एक डायनॅमिक स्पर्धा आहे जी विविध पार्श्वभूमी आणि संस्कृतींमधील लोकांना एकत्र आणते.
  • “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” ने TCS CodeVita ला 98 देश/प्रदेशातील नोंदणीसह ‘जगातील सर्वात मोठी प्रोग्रामिंग स्पर्धा’ म्हणून लिस्तेड केले आहे.

TCS Code Vita Eligibility I टीसीएस कोड व्हीटा पात्रता

सध्या जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहेत…

  • विज्ञान किंवा अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेत शिकत असलेले विद्यार्थी
  • 2025, 2026, 2027 किंवा 2028 मध्ये ज्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होण्याची अपेक्षा
  • जगभरातील कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून शिकत असलेले विद्यार्थी
  • सहभागासाठी किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे

TCS Code Vita I टीसीएस कोड व्हीटा मध्ये विद्यार्थ्यांसाठी काय आहे ?

  • USD 20,000 म्हणजेच 16,80,038.00 रुपयांचे एकूण बक्षीस रक्कम जिंकण्यासाची संधी, टॉप 3 कोडरला.
  • जगातील सर्वात शक्तिशाली ब्रँडपैकी एका ब्रॅंड सोबत करिअर एक्सप्लोर करण्याची संधी
  • जगातील काही सर्वोत्तम कोडरशी स्पर्धा करण्याची संधी
  • तुमची प्रोग्रामिंग कौशल्ये दाखवण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म
  • अंतिम फेरीतील खेळाडूंना सीझन 12 च्या थेट ग्रँड फिनालेच्या अनुभवासाठी भारतात प्रवास करण्याची संधी आहे.

TCS CodeVita Steps I टीसीएस कोड व्हीटा स्टेप्स :

  • नोंदणी/Registration : सर्व प्रथम रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
  • मॉकविटास/MockVitas : MockVitas प्रत्यक्ष स्पर्धेचा डेमो देण्यासाठी प्रत्यक्ष फेरींप्रमाणेच असतात.
  • राऊंड /Rounds : तुमच्या CodeVita प्रवासात पुढे जाण्यासाठी प्रत्यक्ष rounds क्लियर करा.
  • फिनाले /finale : बक्षिसाची रक्कम जिंका तसेच सिद्ध करू शकता की तुम्ही सर्वोत्तम कोडर आहात.

राऊंड /Rounds

  • Pre-Qualifier Round
    • Round 1 Zone 1
    • Round 1 Zone 2
  • Qualifier Round
  • Final Round
  • Grand Finale Ceremony

Helpline Email Id : campuscommune@tcs.com

TCS CodeVita I टीसीएस कोड व्हीटा नोंदणी करण्यासाठी आणि या बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment