AAICLAS Bharti I 277 जागांसाठी AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये भरती I Airports Authority of India, Cargo Logistics & Allied Services Company Limited AAICLAS Recruitment 2024 I Best job opportunities
AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये 277 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 10 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत सिक्योरिटी स्क्रीनर्स पदासाठी अर्ज करू शकतात आणि इंस्ट्रक्टर आणि चीफ इंस्ट्रक्टर पदांसाठी ऑनलाइन मुलाखत 28 नोव्हेंबर 2024 या तारखेला आहे.जाणून घेऊयात अधिक माहिती ..