Ahmednagar DCC Bank Bharti I 700 जागांसाठीअहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भरती I Best Job Opportunities 2024
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 700 जागांसाठी विविध पदांसाठी भरती निघालेली असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि 27 सप्टेंबर 2024 (05:00 PM) या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या बद्दल अधिक माहिती …
Ahmednagar DCC Bank Bharti I 700 जागांसाठीअहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भरती I Best Job Opportunities 2024
Ahmednagar DCC Bank Bharti vacancy I अहमदनगर बँक भरती रिक्त जागा :
एकूण रिक्त जागा : 696 + 4 = 700
क्रमांक
पदे
रिक्त जागा
1
क्लर्क
687
2
वाहन चालक
04
3
सुरक्षा रक्षक
05
4
जनरल मॅनेजर (संगणक)
1
5
मॅनेजर (संगणक)
1
6
डेप्युटी मॅनेजर (संगणक)
1
7
इनचार्ज प्रथम श्रेणी
1
एकूण
700
Ahmednagar Bank Bharti Educational Qualification I अहमदनगर बँक भरती शैक्षणिक पात्रता :
क्रमांक
पदे
शैक्षणिक पात्रता
1
क्लर्क
कोणत्याही शाखेतील पदवीधर ( मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान 50 % गुण मिळवून उत्तीर्ण असणे आवश्यक ),एमएससीआयटी किंवा सीसीसी /समतुल्य
2
वाहन चालक
10 वी उत्तीर्ण ,किमान हलके वाहन चालवण्याचा परवाना आणि 3 वर्षे अनुभव. मराठी आणि हिंदी लिहिता,बोलता आणि वाचता येणे आवश्यक. उमेदवार शारीरिक दृष्ट्या सुदृढ आणि निर्व्यसनी असावा. पास्ट रेकॉर्ड स्वच्छ असावे. उमेदवाराला मोटार वाहन सर्वसाधारण देखभाल आणि दुरुस्तीचे ज्ञान असावे
3
सुरक्षा रक्षक
कोणत्याही शाखेतील पदवीधर ( मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ) किंवा आर्मी ग्रॅज्युएट Ex serviceman )
4
जनरल मॅनेजर (संगणक)
किमान 60% पेक्षा जास्त गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS/ME (Computer Science/IT) आणि बँकिंग आणि आयटी ऑपरेशन कामाचा किमान 12 वर्षे अनुभव
5
मॅनेजर (संगणक)
किमान 60% पेक्षा जास्त गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS/ME (Computer Science/IT) आणि बँकिंग आणि आयटी ऑपरेशन कामाचा किमान 10 वर्षे अनुभव
6
डेप्युटी मॅनेजर (संगणक)
किमान 60% पेक्षा जास्त गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS/ME (Computer Science/IT) आणि बँकिंग आणि आयटी ऑपरेशन कामाचा किमान 8 वर्षे अनुभव
7
इनचार्ज प्रथम श्रेणी
किमान 60% पेक्षा जास्त गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS/ME (Computer Science/IT) आणि बँकिंग आणि आयटी ऑपरेशन कामाचा किमान 3 वर्षे अनुभव
Ahmednagar DCC Bank Bharti Age limit I अहमदनगर बँक भरती वयोमर्यादा :
क्रमांक
पदे
वयोमर्यादा
1
क्लर्क
21 ते 40 वर्षे
2
वाहन चालक
21 ते 40 वर्षे
3
सुरक्षा रक्षक
21 ते 45 वर्षे
4
जनरल मॅनेजर (संगणक)
32 ते 45 वर्षे
5
मॅनेजर (संगणक)
30 ते 40 वर्षे
6
डेप्युटी मॅनेजर (संगणक)
30 ते 35 वर्षे
7
इनचार्ज प्रथम श्रेणी
28 ते 32 वर्षे
Ahmednagar DCC Bank Bharti Application fee I अहमदनगर बँक भरती अर्ज फी :
क्लर्क,वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक या पदांसाठी : 696/- रुपये
जनरल मॅनेजर (संगणक),मॅनेजर (संगणक),डेप्युटी मॅनेजर (संगणक) आणि इनचार्ज प्रथम श्रेणी या पदांसाठी : 885/-रुपये
Ahmednagar DCC Bank Bharti Online Application I अहमदनगर बँक भरती ऑनलाइन अर्ज :
Ahmednagar DCC Bank Bharti Notification I अहमदनगर बँक भरती नोटिफिकेशन :
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 700 जागांसाठी विविध पदांसाठी भरती निघालेली असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि 27 September 2024 (05:00 PM) या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
Ahmednagar DCC Bank Bharti Notification I अहमदनगर बँक भरती जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लिक करा. ( पद क्रमांक 1 ते 3)
Ahmednagar DCC Bank Bharti Notification I अहमदनगर बँक भरती जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लिक करा. ( पद क्रमांक 4 ते 7)