Bank of Maharashtra Apprentice Bharti I 600 जागांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती I Bank of Maharashtra Apprentice Recruitment 2024 I Best job opportunities 2024

Bank of Maharashtra Apprentice Bharti I 600 जागांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती I Bank of Maharashtra Apprentice Recruitment 2024 I Best job opportunities 2024

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आह.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 24 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

Bank of Maharashtra Apprentice Bharti I 600 जागांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती I Bank of Maharashtra Apprentice Recruitment 2024 I Best job opportunities 2024

Bank of Maharashtra Apprentice Bharti

Bank of Maharashtra Apprentice Recruitment Vacancy I बँक ऑफ महाराष्ट्र भरती रिक्त जागा :

पदाचे नाव : अप्रेंटिस

एकूण रिक्त जागा : 600

ठिकाण रिक्त जागा
Andhra Pradesh11
Arunachal Pradesh1
Assam7
Chandigarh1
Bihar14
Chattisgarh12
Delhi13
Goa5
Gujarat25
Haryana12
HP3
J&K2
Jharkhand8
Karnataka21
Kerala13
Madhya Pradesh (MP)45
Maharashtra279
Odisha13
Puducherry1
Punjab12
Rajasthan14
Tamil Nadu (TN)21
Telangana16
Tripura1
Uttar Pradesh (UP)32
Uttarakhand4
West Bengal (WB)8
एकूण 600

Bank of Maharashtra Apprentice Recruitment Educational Qualification I बँक ऑफ महाराष्ट्र भरती शैक्षणिक पात्रता :

भारत सरकार किंवा त्याच्या नियामक संस्थांद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांमधून कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी.

  • प्रशिक्षणार्थी स्थानिक भाषेत प्रवीण असावा (वाचन, लेखन आणि बोलणे) राज्य / केंद्रशासित प्रदेश.
  • शिकाऊ उमेदवारानकडे 10वी किंवा 12वी इयत्तेची गुणपत्रिका/प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे ,ज्यामध्ये एक भाषा स्थानिक भाषा आहे.

Bank of Maharashtra Apprentice Recruitment Age Limit I बँक ऑफ महाराष्ट्र भरती वयोमर्यादा :

 30 जून 2024 रोजी, 20 ते 28 वर्षे 

SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट

Bank of Maharashtra Apprentice Bharti

Bank of Maharashtra Apprentice Bharti application fee I बँक ऑफ महाराष्ट्र भरती वयोमर्यादा अर्ज फी :

General/OBC: 150/-रुपये + जीएसटी

SC/ST:100/-रुपये + जीएसटी

PwBD: फी नाही.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2024

Bank of Maharashtra Apprentice Bharti Notification I बँक ऑफ महाराष्ट्र भरती नोटिफिकेशन :

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आह.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 24 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

Bank of Maharashtra Apprentice Bharti Notification I बँक ऑफ महाराष्ट्र भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

Bank of Maharashtra Apprentice Bharti Application I बँक ऑफ महाराष्ट्र भरती वयोमर्यादा अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi


Leave a Comment