Bank of Maharashtra Bharti 2024 | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध जागांसाठी भरती..| Best job opportunities 2024

Bank of Maharashtra Bharti 2024 | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध जागांसाठी भरती..

      बँक ऑफ महाराष्ट्र अहमदनगर कडून काही जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर केलेले आहे.Bank of Maharashtra Bharti ही भरती विविध जागांसाठी होत असून त्यामध्ये वसुली एजंट, एन्फोर्समेंट एजंट, जप्ती एजंट, डिटेक्टीव्ह / इन्व्हेस्टीगेटींग एजंट आणि सुरक्षा एजन्सी अशा विविध जागा आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र असतील ते 20 एप्रिल 2024 पर्यंत ऑफलाईन अर्ज करू शकतात. जाणून घेऊयात बँक ऑफ महाराष्ट्र अहमदनगर भरती बद्दल अधिक माहिती…

Bank of Maharashtra Bharti 2024 | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध जागांसाठी भरती..

Bank of Maharashtra Bharti

Table of Contents

विभागाचे नाव: बँक ऑफ महाराष्ट्र अहमदनगर (Bank Of Maharashtra)

पदाचे नाव: वसुली एजंट, एन्फोर्समेंट एजंट, जप्ती एजंट, डिटेक्टीव्ह / इन्व्हेस्टीगेटींग एजंट आणि सुरक्षा एजन्सी यांचे एम्पॅनेलमेंट.

रिक्त जागा : विविध पदे.

नोकरीचे ठिकाण: अहमदनगर , महाराष्ट्र.

मुलाखतीचे डिटेल्स : ऑफलाईन 20 एप्रिल 2024 रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत 

पगार: मूळ वेतन: रु. ४८,१७०/- ते रु. ६९,८१०/- प्रति महिना

पद क्रमांकपदाचे नावमूळ वेतन
1वसुली एजंट / Credit Officer Scale II रु. ४८,१७०/- ते रु. ६९,८१०/- प्रति महिना
2सरफेसी ॲक्शनसाठी एन्फोर्समेंट एजंट रु. ४८,१७०/- ते रु. ६९,८१०/- प्रति महिना
3जप्ती एजंट रु. ४८,१७०/- ते रु. ६९,८१०/- प्रति महिना
4डिटेक्टीव्ह/इन्व्हेस्टिगेटिंग एजंट्स रु. ४८,१७०/- ते रु. ६९,८१०/- प्रति महिना
5सुरक्षा एजन्सीसाठी अंमलबजावणी एजंट रु. ४८,१७०/- ते रु. ६९,८१०/- प्रति महिना

अर्ज पाठविण्याचा पत्ता: 

बँक ऑफ महाराष्ट्र, अंचल कार्यालय, अहमदनगर 

‘गुरुकुल’, लालटाकी रोड, अप्पू चौक, 

अहमदनगर-४१४००३. 

ई-मेल : dzmahmednagar@mahabank.co.in 

फोन : ०२४१- २४३०६५९, २४३०४२८.

अर्ज फी: फी नाही

अर्ज करण्यासाठी पात्रता : भारतीय नागरिक

वयाची अट: पदानुसार,१८ वर्षापेक्षा जास्त

शैक्षणिक पात्रता: 

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी भरती होत असल्याकारणाने शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळे आहे.

Bank of Maharashtra Bharti जाहिरात बघण्यासाठी : येथे क्लिक करा .

अधिकृत वेबसाईट ( official website ) : येथे क्लिक करा.

*या भरतीसाठी येणाऱ्या अर्जाच्या संख्येनुसार ऑनलाइन एक्झामिनेशन किंवा इंटरव्यू काय घेता येईल याचा निर्णय होऊ शकतो.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment