बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५८ जागा
बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवरील विविध व्यावसायिक पदाच्या एकूण ५८ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्राज्ञान शाखेतून बी. ई./ बी. टेक (B.E/ B.Tech) पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तंत्रज्ञानपदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.