Cabinet Secretariat Bharti I 160 जागांसाठी मंत्रिमंडळ सचिवालयामध्ये भरती I Cabinet Secretariat Recruitment 2024 I Best job opportunities 2024

Cabinet Secretariat Bharti I 160 जागांसाठी मंत्रिमंडळ सचिवालयामध्ये भरती I Cabinet Secretariat Recruitment 2024 I Best job opportunities 2024

मंत्रिमंडळ सचिवालयामध्ये 160 जागांसाठी डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल) या पदासाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 20 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकता.जाणून घेऊयात अधिक माहिती …

Cabinet Secretariat Bharti I 160 जागांसाठी मंत्रिमंडळ सचिवालयामध्ये भरती I Cabinet Secretariat Recruitment 2024 I Best job opportunities 2024

  • मंत्रिमंडळ सचिवालय भरती शैक्षणिक पात्रता I Cabinet Secretariat Bharti Educational Qualification
  • मंत्रिमंडळ सचिवालय भरती वयोमर्यादा I Cabinet Secretariat Bharti Age Limit
  • मंत्रिमंडळ सचिवालय भरती एकूण मासिक वेतन I Cabinet Secretariat Recruitment Monthly Income :
  • मंत्रिमंडळ सचिवालय भरती अर्ज फी I Cabinet Secretariat Bharti application fee :
  • मंत्रिमंडळ सचिवालय भरतीसाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता:
  • मंत्रिमंडळ सचिवालय भरती नोटिफिकेशन I Cabinet Secretariat Bharti Notification :
  • मंत्रिमंडळ सचिवालय भरती रिक्त जागा I Cabinet Secretariat Recruitment Vacancy

    क्रमांक पद विषयरिक्त जागा
    1डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल)Computer Science/IT80
    Electronics & Communication80
    एकूण  160

    मंत्रिमंडळ सचिवालय भरती शैक्षणिक पात्रता I Cabinet Secretariat Bharti Educational Qualification

    अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून विज्ञान किंवा इतर कोणत्याही तांत्रिक किंवा वैज्ञानिक विषयातील पदव्युत्तर पदवी ( संबंधित विषयामध्ये B.E./ B.Tech /M.Sc )

     GATE 2022/2023/2024

    मंत्रिमंडळ सचिवालय भरती वयोमर्यादा I Cabinet Secretariat Bharti Age Limit

    20 ऑक्टोबर 2024 रोजी, 30 वर्षांपर्यंत 

    SC/ST: 5 वर्षे सूट,

    OBC: 3 वर्षे सूट.

    मंत्रिमंडळ सचिवालय भरती एकूण मासिक वेतन I Cabinet Secretariat Recruitment Monthly Income :

    डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल) या पदावर रुजू झाल्यानंतर नवी दिल्ली येथे सर्व भत्त्यांसह एकूण मासिक वेतन रु.95,000/- (अंदाजे) असेल.

    मंत्रिमंडळ सचिवालय भरती अर्ज फी I Cabinet Secretariat Bharti application fee :

    फी नाही.

    मंत्रिमंडळ सचिवालय भरती अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख I Cabinet Secretariat Recruitment Last date to apply : 20 ऑक्टोबर 2024

    मंत्रिमंडळ सचिवालय भरतीसाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता:

     Post Bag No.001, Lodhi Road Head Post Office, New Delhi-110003.

    मंत्रिमंडळ सचिवालय भरती नोटिफिकेशन I Cabinet Secretariat Bharti Notification :

    मंत्रिमंडळ सचिवालयामध्ये 160 जागांसाठी डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल) या पदासाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 20 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकता.

    मंत्रिमंडळ सचिवालय भरती नोटिफिकेशन I Cabinet Secretariat Recruitment Notification वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

    मंत्रिमंडळ सचिवालय भरती अर्ज डाउनलोड करण्यासाठी I Cabinet Secretariat Recruitment Application download : येथे क्लिक करा.

    जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
    जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
    मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
    आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
    ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
    युट्युब
    https://yt.openinapp.co/iconikMarathi

    Leave a Comment