CBSE Bharti 2025 I केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भरती 2025 I 212 जागांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये भरती I CBSE Recruitment 2025 I Best job opportunities 2025

CBSE Bharti 2025 I केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भरती 2025 I 212 जागांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये भरती I CBSE Recruitment 2025 I Best job opportunities 2025

212 जागांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 31 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

CBSE Bharti 2025 I केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भरती 2025 I 212 जागांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये भरती I CBSE Recruitment 2025 I Best job opportunities 2025

Table of Contents

CBSE Recruitment 2025 Vacancy I केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भरती 2025 रिक्त जागा

क्रमांक पदे रिक्त जागा
1सुपरिटेंडेंट142
2ज्युनियर असिस्टंट70
एकूण 212

CBSE Recruitment 2025 Educational qualification I केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भरती 2025 शैक्षणिक पात्रता

सुपरिटेंडेंट

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समतुल्य
  • संगणक/संगणक अॅप्लिकेशनचे वर्किंग ज्ञान जसे की विंडोज, एमएस-ऑफिस, हॅंडलिंग लार्ज डेटाबेस, इंटरनेट.

ज्युनियर असिस्टंट :

  • मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष पात्रता.
  • 35 w.p.m चा टायपिंग वेग इंग्रजीमध्ये किंवा 30 w.p.m. हिंदीमध्ये

CBSE Bharti 2025 Age limit I केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भरती 2025 वयोमर्यादा

क्रमांक पदे वयोमर्यादा
1सुपरिटेंडेंट18 ते 30 वर्षे
2ज्युनियर असिस्टंट 18 ते 27 वर्षे

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

CBSE Bharti 2025 fee I केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भरती 2025 फी

जनरल /ओबीसी /EWS: 800/- रुपये

एससी /एसटी /PWD/ExSM/महिला: फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025

CBSE Bharti 2025 Notification I केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भरती 2025 नोटिफिकेशन

212 जागांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 31 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

CBSE Bharti 2025 Notification I केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भरती 2025 नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment