Central Bank of India Bharti I 253 जागांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती I Central Bank of India Recruitment 2024 I Best job opportunities 2024
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 253 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 3 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती
Central Bank of India Bharti I 253 जागांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती I Central Bank of India Recruitment 2024 I Best job opportunities 2024
Central Bank of India Bharti Vacancy I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती रिक्त जागा : Central Bank of India Bharti Educational qualification I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती शैक्षणिक पात्रता : Central Bank of India Bharti Age limit I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती वयोमर्यादा : Central Bank of India Bharti Application fee I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती अर्ज फी : REMUNERATION SUGGESTED PLACE OF POSTING:- Central Bank of India Bharti Notification I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती नोटिफिकेशन :
Central Bank of India Bharti Important dates I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती महत्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 डिसेंबर 2024
परीक्षेची तारीख : 14 डिसेंबर 2024
Central Bank of India Bharti Vacancy I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती रिक्त जागा :
क्रमांक पदे स्केल रिक्त जागा 1 स्पेशलिस्ट (IT & other streams) SC IV – CM 10 2 स्पेशलिस्ट (IT & other streams) SC III – SM 56 3 स्पेशलिस्ट (IT & other streams) SC II – MGR 162 4 स्पेशलिस्ट (IT) SC I – AM 25 एकूण 253
Central Bank of India Bharti Educational qualification I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती शैक्षणिक पात्रता :
क्रमांक पदे शैक्षणिक पात्रता 1 स्पेशालिस्ट (IT & other streams) B.E./B. Tech.(कम्प्युटर सायन्स / कम्प्युटर अॅप्लिकेशन /इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / डाटा सायन्स ) किंवा MCA,8 वर्षे अनुभव 2 स्पेशालिस्ट (IT & other streams) कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये पदवी/ पदव्युत्तर पदवी/ B.E./B. Tech.(कम्प्युटर सायन्स / कम्प्युटर अॅप्लिकेशन /इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी / इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रॉनिक्स & टेलि कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ डाटा सायन्स ) किंवा MCA,6 वर्षे अनुभव 3 स्पेशालिस्ट (IT & other streams) कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये पदवी/ पदव्युत्तर पदवी/ B.E./B. Tech.(कम्प्युटर सायन्स / कम्प्युटर अॅप्लिकेशन /इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी / इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रॉनिक्स & टेलि कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ डाटा सायन्स ) किंवा MCA,4 वर्षे अनुभव 4 स्पेशालिस्ट (IT) B.E./B. Tech.(कम्प्युटर सायन्स / कम्प्युटर अॅप्लिकेशन /इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / डाटा सायन्स ) किंवा MCA,2 वर्षे अनुभव
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
Central Bank of India Bharti Age limit I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती वयोमर्यादा :
1 ऑक्टोबर 2024 रोजी,
क्रमांक पदे वयोमर्यादा 1 स्पेशलिस्ट (IT & other streams) 24 ते 40 वर्षे 2 स्पेशलिस्ट (IT & other streams) 30 ते 38 वर्षे 3 स्पेशलिस्ट (IT & other streams) 27 ते 33 वर्षे 4 स्पेशलिस्ट (IT) 23 ते 27 वर्षे
SC/ST: 5 वर्षे सूट,
OBC: 3 वर्षे सूट
PwD : 10 वर्षे सूट
Central Bank of India Bharti Application fee I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती अर्ज फी :
जनरल /ओबीसी /ईडब्ल्यूएस : 1003/- रुपये (Rs. 850/-+GST)
एससी/एसटी /पीडब्ल्यूडी /महिला: 206.50/-रुपये (Rs. 175/-+GST)
REMUNERATION SUGGESTED PLACE OF POSTING:-
Central Bank of India Bharti Notification I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती नोटिफिकेशन :
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 253 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 3 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
Central Bank of India Bharti Notification I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.