DHR Bharti I आरोग्य संशोधन विभाग भरती 2024 I Department of Health Research recruitment I best job opportunities 2024
आरोग्य संशोधन विभाग अंतर्गत 212 जागांसाठी आणि विविध पदांसाठी भरती होत असून तशी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुलाखतीच्या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
DHR Bharti I आरोग्य संशोधन विभाग भरती 2024 I Department of Health Research recruitment I best job opportunities 2024
DHR Bharti vacancy I आरोग्य संशोधन विभाग भरती 2024 रिक्त जागा :
पदांचे नाव : विशेषज्ञ [ Specialists ]
एकूण रिक्त जागा : 212
क्रमांक
पदे
रिक्त जागा
1
MEDICINE
37
2
OBST, & GYNAE
27
3
SURGERY
24
4
ANESTHESIA
43
5
PAEDIATRICS
11
6
PATHOLOGY
7
7
ORTHOPAEDICS
18
8
RADIOLOGY
21
9
ENT
8
10
OPHTHALMOLOGY
16
एकूण रिक्त जागा
212
Department of Health Research recruitment
DHR Bharti Educational Qualification I आरोग्य संशोधन विभाग भरती 2024 शैक्षणिक पात्रता :
i) एमबीबीएस पदवी ii) संबंधित स्पेशॅलिटी किंवा सुपर स्पेशालिटीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा iii) प्रथम पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर संबंधित स्पेशॅलिटी/सुपर स्पेशालिटीमध्ये तीन वर्षांचा अनुभव किंवा संबंधित स्पेशॅलिटीमध्ये पोस्ट-ग्रॅज्युएट डिप्लोमा प्राप्त केल्यानंतर 5 वर्षांचा अनुभव.
DHR recruitment interview dates I आरोग्य संशोधन विभाग भरती 2024 मुलाखतीच्या तारखा :
क्रमांक
पदे
मुलाखतीची तारीख
1
MEDICINE
09 आणि 10 ऑक्टोबर 2024
2
OBST, & GYNAE
3
SURGERY
4
ANESTHESIA
11 आणि 14 ऑक्टोबर 2024
5
PAEDIATRICS
6
PATHOLOGY
7
ORTHOPAEDICS
15 आणि 16 ऑक्टोबर 2024
8
RADIOLOGY
9
ENT
18 आणि 19 ऑक्टोबर 2024
10
OPHTHALMOLOGY
Department of Health Research recruitment
DHR recruitment Age limit I आरोग्य संशोधन विभाग भरती 2024 वयोमर्यादा :
30 सप्टेंबर 2024 रोजी, 45 वर्षे
DHR recruitment Consolidated Remuneration I आरोग्य संशोधन विभाग भरती 2024 एकत्रित मोबदला :
एकत्रित मोबदला 7 CPC नुसार स्तर -11 नुसार असेल (अंदाजे रु. 1,50,939/-).
DHR recruitment Place of interview I आरोग्य संशोधन विभाग भरती 2024 मुलाखतीचे ठिकाण :