ECIL Bharti I इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 I ECIL recruitment 2024 I Electronics Corporation Of India Limited Recruitment I Best job opportunities
ECIL Bharti I इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 I ECIL recruitment 2024 I Electronics Corporation Of India Limited Recruitment I Best job opportunities
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 187 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 1डिसेंबर2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
ECIL Bharti I इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 I ECIL recruitment 2024 I Electronics Corporation Of India Limited Recruitment I Best job opportunities
Table of Contents
ECIL recruitment I इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024
एकूण रिक्त जागा : 187
ब्रांचेस : ECE,CSE,MECH,EEE,EIE
क्रमांक
पदाचे नाव
रिक्त जागा
1
अभियांत्रिकी पदवीधर अप्रेंटिस Graduate Engineer Apprentices (GEA)
150
2
डिप्लोमा धारक अप्रेंटिस Diploma Holders (टीए)
37
ECIL Bharti Monthly Stipend I इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 स्टायपेंड
ECIL Bharti Age limit I इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 वयोमर्यादा
31/12/2024 रोजी कमाल वय 25 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी. उच्च वयोमर्यादा SC/ST साठी 5 वर्षे, OBC-NC साठी 3 वर्षे आणि PWD उमेदवारांसाठी 10 वर्षे शिथिल आहे.
ECIL recruitment APPRENTICESHIP PERIOD I इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 अप्रेंटिसशिप कालावधी
अप्रेंटिसशिपचा कालावधी फक्त एक वर्षाचा असेल, जो 01-जानेवारी-2025 पासून सुरू होईल.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
ECIL Bharti ESSENTIAL QUALIFICATION & ELIGIBILITY CRITERIA I इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 आवश्यक पात्रता आणि पात्रता निकष
GEA साठी ,B.E./B.Tech उत्तीर्ण झालेले उमेदवार. वर नमूद केलेल्या अभियांत्रिकी शाखांमधील अभ्यासक्रम 1 एप्रिल 2022 रोजी किंवा त्यानंतर, AICTE मान्यताप्राप्त महाविद्यालये/ मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठांमधून उत्तीर्ण असावे.
डिप्लोमा धारक अप्रेंटिस Diploma Holders (टीए) साठी ,1 एप्रिल, 2022 रोजी किंवा नंतर वरील शाखांमध्ये 3 वर्षांचा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले उमेदवार.
ECIL Bharti Important dates I इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 महत्वाच्या तारखा :
होस्टिंग ॲड. ECIL वेबसाइटवर जाहीर झाल्याची तारीख : 20.11.2024
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : ०१.१२.२०२४
ECIL वेबसाइट वर तात्पुरती निवड यादी प्रदर्शित होण्याची तारीख : ०४.१२.२०२४
दस्तऐवज पडताळणीची तारीख : ०९.१२.२०२४ ते ११.१२.२०२४
०१.०१.२०२५ पासून प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण सुरू होईल.
ECIL Bharti Notification I इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 नोटिफिकेशन :
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 187 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 1डिसेंबर2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
ECIL Bharti Notification I इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.