GAIL Bharti I 275 जागांसाठी गेल इंडिया लिमिटेड मध्ये भरती I  GAIL Recruitment 2024 I गेल इंडिया लिमिटेड भरती I Best job opportunities 2024

GAIL Bharti I 275 जागांसाठी गेल इंडिया लिमिटेड मध्ये भरती I  GAIL Recruitment 2024 I गेल इंडिया लिमिटेड भरती I Best job opportunities 2024

गेल इंडिया लिमिटेड मध्ये 275 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार  11 डिसेंबर 2024  या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

GAIL Bharti I 275 जागांसाठी गेल इंडिया लिमिटेड मध्ये भरती I  GAIL Recruitment 2024 I गेल इंडिया लिमिटेड भरती I Best job opportunities 2024

GAIL Bharti vacancy I गेल इंडिया लिमिटेड भरती रिक्त जागा

क्रमांक पदे रिक्त जागा
1सिनियर इंजिनिअर98
2सिनियर ऑफिसर129
3सिनियर ऑफिसर (Medical
Services)
01
4ऑफिसर (Laboratory)16
5ऑफिसर (Security)04
6ऑफिसर (Official
Language)
13
7चीफ मॅनेजर14
एकूण 275

GAIL Bharti Educational qualification I गेल इंडिया लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता

क्रमांक पदे शैक्षणिक पात्रता
1सिनियर इंजिनिअरइंजिनिअरिंग पदवी 60% गुणांसह  किंवा  सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी 65% गुणांसह  ,1 वर्ष अनुभव
2सिनियर ऑफिसरइंजिनिअरिंग पदवी किंवा CA/ CMA (ICWA) 60% गुणांसह किंवा पदवीधर आणि MBA किंवा LLB   ,1 वर्ष अनुभव
3सिनियर ऑफिसर (Medical
Services)
एमबीबीएस ,1 वर्ष अनुभव
4ऑफिसर (Laboratory)एमएससी (केमिस्ट्रि ) 60% गुणांसह   ,3 वर्षे अनुभव
5ऑफिसर (Security) पदवीधर 60% गुणांसह,3 वर्षे अनुभव
6ऑफिसर (Official
Language)
 किमान ६०% गुणांसह हिंदी/हिंदी साहित्यात पदव्युत्तर पदवी. ग्रॅज्युएशनमधील एक विषय म्हणून इंग्रजी असणे आवश्यक आहे,2 वर्षे अनुभव
7चीफ मॅनेजरइंजिनिअरिंग पदवी किंवा  पदव्युत्तर पदवी (Economics / Applied
Economics/ Business Economics/ Econometrics) 65% गुणांसह किंवा 55% गुणांसह LLB , 12 वर्षे अनुभव  किंवा MBBS आणि 9 वर्षे अनुभव
 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

GAIL Recruitment Age limit I गेल इंडिया लिमिटेड भरती वयोमर्यादा

क्रमांक पदे वयोमर्यादा
1सिनियर इंजिनिअर 28 वर्षांपर्यंत
2सिनियर ऑफिसर 28 वर्षांपर्यंत
3सिनियर ऑफिसर (Medical
Services)
 32 वर्षांपर्यंत
4ऑफिसर (Laboratory) 32 वर्षांपर्यंत
5ऑफिसर (Security)45 वर्षांपर्यंत
6ऑफिसर (Official
Language)
35 वर्षांपर्यंत
7चीफ मॅनेजर40 /43 वर्षांपर्यंत

GAIL Recruitment Application fee I गेल इंडिया लिमिटेड भरती फी

ऑनलाइन अर्ज सादर करताना, UR/EWS/OBC (NCL) श्रेणीतील उमेदवार ₹ 200/- ची नॉन-रिफंडेबल अर्ज फी भरणे आवश्यक आहे.SC/ST/PwBD श्रेणीतील उमेदवारांना सूट देण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2024 (06:00 PM)

GAIL Bharti Notification I गेल इंडिया लिमिटेड भरती नोटिफिकेशन

गेल इंडिया लिमिटेड मध्ये 275 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार  11 डिसेंबर 2024  या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

पद क्रमांक 1 ते 7 ची जाहिरात : येथे क्लिक करा.

पद क्रमांक 8 ची जाहिरात : येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.


Leave a Comment