Google Student Ambassador Program 2025 ही गुगल कंपनीकडून चालवलेली एक खास शैक्षणिक उपक्रम आहे ज्यामध्ये भारतासह जगभरातील कॉलेज विद्यार्थ्यांना टेक लीडर बनण्याची आणि आपल्या कॅम्पसमध्ये गुगलचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाते.
या कार्यक्रमामध्ये निवड झालेले विद्यार्थी Google Student Ambassadors (GSAs) म्हणून ओळखले जातात आणि त्यांना विविध टेक्नॉलॉजी, कार्यक्रम आणि गुगलच्या प्रॉडक्ट्सविषयी प्रशिक्षण, प्रोजेक्ट्स आणि इव्हेंट्समध्ये भाग घेण्याची संधी मिळते.
✅ Google Student Ambassador Program 2025 कार्यक्रमाचे उद्दिष्ट:
गुगलच्या टेक्नॉलॉजीचा प्रचार आणि प्रसार करणे.
स्टुडंट कम्युनिटी तयार करणे व ती सक्रिय ठेवणे.
इनोव्हेटिव्ह वर्कशॉप्स, कोडिंग इव्हेंट्स, सेशन्स आयोजित करणे.
गुगलच्या इनिशिएटिव्ह्ससाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करणे.
📢 Google Student Ambassador Program 2025 हे केवळ एक सर्टिफिकेट प्रोग्राम नाही, तर ते तुमचं Tech Career आणि Personal Branding घडवण्याची एक जबरदस्त संधी आहे! जर तुम्ही Tech मध्ये काहीतरी वेगळं करायचं ठरवलं असेल, तर या संधीचा उपयोग जरूर करा.
जर तुम्हाला बँक ऑफ बडोदा लोकल बँक ऑफिसर साठी अप्लाय करायचं असेल तर खाली याचा संपूर्ण ब्लॉग दिलेला आहे तुम्ही याची माहिती वाचू शकता २४ जुलै हि अप्लाय करण्याची शेवटची तारीख असणार आहे
जर तुम्हाला ibps so भरती २०२५ साठी अप्लाय करायचं असेल तर खाली याचा संपूर्ण ब्लॉग दिलेला आहे तुम्ही याची माहिती वाचू शकता २१ जुलै हि अप्लाय करण्याची शेवटची तारीख असणार आहे