OICL (Oriental Insurance Company Limited) ने Assistant पदांसाठी 500 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही भरती भारतभरातील शाखांमध्ये केली जाणार आहे. जर तुम्ही पदवीधर असाल आणि सरकारी क्षेत्रातील एक चांगली कारकीर्द घडवायची असेल, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे.
🔹 Government Jobs 2025 Oriental Insurance Company Ltd Assistant Bharti 2025 भरतीची महत्त्वाची माहिती
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.
📝 Government Jobs 2025 | Oriental Insurance Company Ltd Assistant Bharti 2025 परीक्षा स्वरूप (Prelims)
विषय
प्रश्न
गुण
वेळ
इंग्रजी भाषा
30
30
20 मिनिटे
तर्कशक्ती (Reasoning)
35
35
20 मिनिटे
संख्यात्मक अभियोग्यता (Quant)
35
35
20 मिनिटे
एकूण
100
100
60 मिनिटे
📝 मुख्य परीक्षा – Tier II: Main Examination (Online Objective Test)
परीक्षेचे एकूण गुण: 250 कालावधी: 120 मिनिटे (प्रत्येक सेक्शनसाठी स्वतंत्र वेळ) प्रकार: वस्तुनिष्ठ (Objective Type) माध्यम: इंग्रजी / हिंदी (इंग्रजी भाषा विषय वगळता)
💰 अर्ज शुल्क (Application Fees)
उमेदवारांना २ ऑगस्ट २०२५ ते १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरावे लागेल. (या दोन्ही तारखा धरून)
वर्ग
शुल्क (GST सह)
SC / ST / PWD / माजी सैनिक (Ex-Servicemen)
₹100/- (फक्त सूचना शुल्क)
इतर सर्व श्रेणीतील उमेदवार
₹850/- (अर्ज शुल्क + सूचना शुल्क)
📚 परीक्षेचा तपशील:
विषयाचे नाव
प्रश्नांची संख्या
गुण
वेळ
परीक्षा माध्यम
1. इंग्रजी भाषा
40
50
30 मिनिटे
इंग्रजी
2. बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning)
40
50
30 मिनिटे
इंग्रजी / हिंदी
3. संख्यात्मक अभियोग्यता (Numerical Ability)
40
50
30 मिनिटे
इंग्रजी / हिंदी
4. संगणक ज्ञान (Computer Knowledge)
40
50
15 मिनिटे
इंग्रजी / हिंदी
5. सामान्य ज्ञान (General Awareness)
40
50
15 मिनिटे
इंग्रजी / हिंदी
एकूण
200
250
120 मिनिटे
📄 Government Jobs 2025 | Oriental Insurance Company Ltd Assistant Bharti 2025 अर्ज कसा करावा?
“Careers” विभागात जाऊन “Recruitment of Assistants 2025” वर क्लिक करा.
आपले नाव, ईमेल, मोबाईल नंबर देऊन नोंदणी करा.
अर्ज फॉर्म भरून, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
फी भरून अर्ज सबमिट करा.
वयोमर्यादा (Age Limit) – दिनांक 31/07/2025 नुसार
किमान वय: 21 वर्षे
कमाल वय: 30 वर्षे
उमेदवार 31 जुलै 1995 ते 31 जुलै 2004 दरम्यान जन्मलेले (दोन्ही तारखा धरून) असावेत.
🔹 वयोमर्यादेमध्ये सवलत (Category-wise Age Relaxation):
श्रे.क्र.
प्रवर्ग
कमाल वयोमर्यादेमध्ये सूट
1
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती (SC/ST)
5 वर्षे
2
इतर मागासवर्गीय (OBC – Non Creamy Layer)
3 वर्षे
3
दिव्यांग उमेदवार (PwBD – Benchmark Disability)
10 वर्षे
4
माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक
संरक्षण सेवेत दिलेल्या सेवाकाळ + 3 वर्षे (45 वर्षांपर्यंत मर्यादा)
5
विधवा, घटस्फोटित व कायदेशीररित्या विभक्त महिलांनी
5 वर्षे
6
Oriental Insurance Company Ltd. चे सध्याचे कर्मचारी
5 वर्षे
📚 Government Jobs 2025 | Oriental Insurance Company Ltd Assistant Bharti 2025 अभ्यासासाठी टिप्स
मागील वर्षांचे पेपर सोडवा.
Daily current affairs वाचा.
English grammar आणि vocabulary वर लक्ष द्या.
Reasoning आणि Quant साठी रोज सराव करा.
✅ निष्कर्ष
OICL Assistant भरती 2025 ही सरकारी क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठेची नोकरी मिळवण्यासाठी एक उत्तम संधी आहे. पदवीधर उमेदवारांनी ही संधी वाया न घालवता तयारी सुरू करावी.
जर तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे असेल तर IBPS Customer Service Associate Recruitment 2025 साठी मेगाभरती निघाली आहे याची लिंक खाली दिलेली आहे जर काही प्रश्न असेल तर आपल्या टेलिग्राम किंवा इंस्टाग्राम ला मॅसेज करू शकता.