How to write a professional resume | प्रोफेशनल रिझुम कसा लिहावा | Professional resume writing| Best ways to write professional resume 2025 –

How to write a professional resume | प्रोफेशनल रिझुम कसा लिहावा | Professional resume writing| Best ways to write professional resume 2025 –

   हल्ली आपल्याकडे खूप सारे स्किल्स असले तरीसुद्धा आपला रिझ्युम व्यवस्थित पद्धतीने प्रेझेंट करता येणे खूप महत्त्वाचे आहे. बरेच असे विद्यार्थी असतात की ज्यांना चांगले मार्क्स असतात तसेच इतरही अनेक स्किल्स त्यांच्याकडे असतात परंतु त्यांनी त्यांचा रिझुम व्यवस्थितरित्या बनवलेला नसतो आणि म्हणूनच ज्यावेळी असे विद्यार्थी नोकरीसाठी अप्लाय करतात त्यावेळी नकळत त्यांच्या स्किल कडे दुर्लक्ष होते आणि त्यांना जॉब मिळत नाही परंतु जर रिझ्युम चांगल्या पद्धतीने बनवलेला असेल तर आपले मार्क्स तसेच स्किल्स हायलाईट होतात आणि आपल्याला जॉब मिळण्याची शक्यता अधिक वाढते. आजच्या ब्लॉगमध्ये आपण अशा काही वेबसाईट बद्दल ( How to write a professional resume ) जाणून घेणार आहोत की ज्यांचा उपयोग करून तुम्ही अगदी सहजरीत्या तुम्हाला हवा तसा रिजूम बनवू शकता….

How to write a professional resume | प्रोफेशनल रिझुम कसा लिहावा | Professional resume writing| Best ways to write professional resume 2025 –

How to write a professional resume

स्टेप 1 : रिझ्युम मधील कंटेंट कसे लिहावे.( Resume content )

  • रिझुम मध्ये योग्य कंटेंट लिहिण्यासाठी पुढील वेबसाईटची मदत तुम्ही घेऊ शकता.
  • रिझ्युम कंटेंट वेबसाईट लिंक : येथे क्लिक करा.
  • या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुमचे नाव, तुमचा जॉब रोल, तुमचे शिक्षण यांसारखी सर्व माहिती व्यवस्थित भरा. 
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर create content या ऑप्शन वर क्लिक करा.
  • आता तुम्ही दिलेल्या माहितीनुसार योग्य फॉरमॅटमध्ये कंटेंट तुम्हाला मिळून जाईल. 

स्टेप २ : तुमच्या रिझ्युमसाठी डिझाईन निवडा. 

  • आता वरील वेबसाईटचा उपयोग करून तुमच्याकडे रिझ्युमचा कंटेंट आलेला आहे. 
  • आता रिझ्युमसाठी डिझाईन निवडण्याची वेळ आहे. 
  • रिझ्युम साठी डिझाईन निवडणे सुद्धा खूप सोपे आहे यासाठी पुढील वेबसाईटचा उपयोग तुम्ही करू शकता. 
  • रिझ्युम डिझाईन साठी वेबसाईट लिंक : येथे क्लिक करा.
  • आता या वेबसाईटवर गेल्यानंतर सर्च बारमध्ये resume असे सर्च करा. 
  • सर्च केल्यानंतर रिझ्युमच्या वेगवेगळ्या डिझाइन्स तुम्हाला बघायला मिळतील, तुमच्या आवडीनुसार रिझुमची डिझाईन तुम्ही सिलेक्ट करू शकता. 

स्टेप ३ : रिझ्युम एडिट करणे. 

How to write a professional resume
How to write a professional resume
  • आता रिझुमची डिझाईन तुम्ही सिलेक्ट केलेली आहे. 
  • या डिझाईन मध्ये आता चेंजेस करणे आवश्यक आहे ते तुमच्या कंटेंटनुसार..
  • तुमच्या रिझ्युमचा कंटेंट असलेली वेबसाईट ओपन ठेवायची आहे आणि त्यासोबतच रिझ्युमची डिझाईन सिलेक्ट केलेली वेबसाईट सुद्धा ओपन ठेवायची आहे. 
  • रिझुमचे कंटेंट रिझ्युमच्या डिझाईन मध्ये टाकायचे आहे. 
  • सर्व कंटेंट रिझ्युम मध्ये भरल्यानंतर शेअर या ऑप्शन वर क्लिक करून डाऊनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. 
  • अशा रीतीने रिझ्युम डाउनलोड होईल, हा रिझुम नक्कीच पारंपारिक पद्धतीपेक्षा अधिक प्रोफेशनल असेल. 
  • आपला रिझ्युम किती टक्के चांगला आहे किंवा दिलेल्या प्रोफाइल सोबत किती टक्के मॅच होतो हे चेक करण्यासाठी सुद्धा वेबसाईट आहे, त्यासाठी : येथे क्लिक करा.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

वरील पद्धतीप्रमाणे तुम्ही उत्तमरीत्या रिझुम बनवू शकता यासोबतच पुढे अशा वेबसाईट दिलेल्या आहेत ज्यांचा उपयोग करून सुद्धा तुम्ही रिझ्युम बनवू शकता :

१. https://resume.io/resume-examples

२. https://www.cvmaker.com/resume-examples

३.https://www.visualcv.com/resume-templates/

४. https://www.greatsampleresume.com/

कोणत्याही जॉब रोलनुसार रिझ्युम असणे अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच चांगला resume बनवा आणि नक्कीच तुम्हाला हवी ती नोकरी तुम्ही मिळवू शकता.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment