IBPS Recruitment 2021 | राष्ट्रीयकृत बँकांमध्ये लिपिक पदांच्या 5858 जागांसाठी भरती |
IBPS Clerk 2021-22
बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या सर्व राष्ट्रियकृत बँकेमध्ये लिपिक पदांच्या एकूण 5858 जागा लवकर निघणार आहेत.यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज सुरु होण्याची तारीख 7 ऑक्टोबर 2021 आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – ibpsonline.ibps.in
पदाचे नाव – क्लार्क
शैक्षणिक पात्रता – इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
वयाची अट – 20 वर्ष ते 28 वर्षापर्यंत
परीक्षा शुल्क – जनरल/ओबीसी करीता परीक्षा शुल्क 850 रुपये
– SC/ST/PWD यांसाठी 175 रुपये/-
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.IBPS Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – 7 ऑक्टोबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2021
पूर्व परीक्षा – नोव्हेंबर 2021
प्रीलिम्स प्रवेशपत्र – नोव्हेंबर/डिसेंबर 2021
प्रीलिम्स परीक्षेची तारीख – डिसेंबर 2021
अधिकृत वेबसाइट – ibpsonline.ibps.in
मूळ जाहिरात – PDF