ICRO Amrit Internship Program 2024 I ICRO अमृत इंटर्नशिप प्रोग्राम 2024 I स्टायपेंड + सर्टिफिकेट I Best Internships 2024

ICRO Amrit Internship Program 2024 I ICRO अमृत इंटर्नशिप प्रोग्राम 2024 I स्टायपेंड + सर्टिफिकेट I Best Internships 2024

आजच्या ब्लॉग मध्ये ICRO अमृत इंटर्नशिप प्रोग्राम 2024 या इंटर्नशिप बद्दल माहिती बघणार आहोत जी इंटेर्नशिप 12वी उत्तीर्ण, पदवीचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी, पदवीधर आणि डिप्लोमा धारकांसाठी असणार आहे. ICRO अमृत इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर स्टायपेंड आणि सर्टिफिकेट मिळणार आहे ज्याचा फायदा नक्कीच रेज्युम स्ट्रॉंग करण्यासाठी होईल.जाणून घेऊयात ICRO अमृत इंटर्नशिप प्रोग्राम 2024 बद्दल अधिक माहिती …

ICRO Amrit Internship Program 2024 I ICRO अमृत इंटर्नशिप प्रोग्राम 2024 I स्टायपेंड + सर्टिफिकेट I Best Internships 2024

ICRO अमृत इंटर्नशिप प्रोग्राम 2024

Table of Contents

ICRO Amrit Internship Program 2024 I ICRO अमृत इंटर्नशिप प्रोग्राम 2024

  • ICRO अमृत इंटर्नशिप प्रोग्राम 2024 हा भारतीय पोटॅश लिमिटेड (IPL) आणि भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय उत्पादकता परिषद (NPC) यांचा उपक्रम असून 12वी उत्तीर्ण, पदवीचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी, पदवीधर आणि डिप्लोमा धारक पात्र विद्यार्थ्यांसाठी आहे .
  • ICRO अमृत इंटर्नशिपचा मुख्य उद्देश उत्पादकता-संबंधित रोजगारांना प्रोत्साहन देणे तसेच तरुण आणि ग्रामीण लोकांमध्ये व्यावसायिक कौशल्ये वाढवणे आणि कृषी उत्पादकता वाढविण्याबद्दल जागरूकता निर्माण करणे असा आहे.
  • निवडलेल्या इंटर्नना इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर ₹6,000 स्टायपेंड आणि सर्टिफिकेट मिळेल.

ICRO Amrit Internship Program 2024 ICRO अमृत इंटर्नशिप प्रोग्राम 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१-ऑक्टोबर-२०२४

ICRO Amrit Internship Program 2024 Eligibility I ICRO अमृत इंटर्नशिप प्रोग्राम 2024 पात्रता

  • 18-45 वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक ICRO अमृत इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात.
  • 12 वी उत्तीर्ण, पदवीचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी, पदवीधर किंवा डिप्लोमा धारक विद्यार्थी या इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात.
  • वैध आधार कार्ड आवश्यक आहे.

*टीप:- कृषी किंवा संबंधित क्षेत्रातील असलेल्या पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

ICRO Amrit Internship Program 2024 Benefits I ICRO अमृत इंटर्नशिप प्रोग्राम 2024 फायदे

निवडलेल्या इंटर्नना इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर ₹6,000 स्टायपेंड आणि सर्टिफिकेट मिळेल.

ICRO Amrit Internship Program 2024
ICRO अमृत इंटर्नशिप प्रोग्राम 2024 प्रमाणपत्र

*टीप:- इंटर्नला कोणतेही वाहतूक आणि इतर भत्ते दिले जाणार नाहीत.

ICRO Amrit Internship Programme 2024 Documents I ICRO अमृत इंटर्नशिप प्रोग्राम 2024 कागदपत्रे


संस्था/कॉलेज/विद्यापीठ/आस्थापनेकडून विहित नमुन्यातील शिफारस पत्र आवश्यक आहे.

ICRO Amrit Internship Programme 2024 Important Date I ICRO अमृत इंटर्नशिप प्रोग्राम 2024 महत्वाची तारीख :

अर्जदार वर्षाच्या कोणत्याही वेळी इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात.

ICRO Amrit Internship Programme 2024 Selection Criteria I ICRO अमृत इंटर्नशिप प्रोग्राम 2024 निवड प्रक्रिया :

इंडियन पोटॅश लिमिटेड (IPL)/राष्ट्रीय उत्पादकता परिषद (NPC) ने स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशींवर आधारित पात्र अर्जदारांची निवड इंटर्नशिप साठी केली जाईल.

ICRO Amrit Internship Program 2024 Official Website I ICRO अमृत इंटर्नशिप प्रोग्राम 2024 अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा

ICRO Amrit Internship Program 2024 application I ICRO अमृत इंटर्नशिप प्रोग्राम 2024 अर्ज :

  • ऑनलाइन अर्ज पोर्टल विकसित केले आहे – www.icroamrit.npcindia.gov.in
  • ई-लर्निंग मॉड्यूल आणि मूल्यांकन प्रश्नावली विकसित केली आहे.
  • ग्रामीण आउटरीच कार्यक्रमासाठी प्रत्येक अमृत इंटर्नसाठी टास्क
  • इंटर्नशिपसाठी ऑनलाइन अर्ज पोर्टल www.icroamrit.npcindia.gov.in वर अर्ज करा.
  • अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीचे शिफारस पत्र अपलोड करा.
  • ई-लर्निंग मॉड्यूलचा अभ्यास करा आणि मूल्यांकन टेस्ट पास करा
  • 100 शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेती पद्धती, सरकारी योजनांची जागरूकता, सार्वजनिक आरोग्य समस्यांपासून बचाव करण्यासाठी जागरूकता आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षांविषयी माहिती गोळा करा.
  • कार्यक्रमाच्या शेवटी अहवाल/अभिप्राय सबमिट करा.
जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment