पूर्व रेल्वे अंतर्गत 3366 जागांसाठी भरती | Indian Railway Recruitment 2021
एकूण जागा – 3366
पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM)
वयाची अट – 15 ते 24 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – General/OBC – ₹100/- [SC/ST/PWD/महिला – फी नाही]
नोकरीचे ठिकाण – पश्चिम बंगाल.Indian Railway Jobs 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – Link
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – क्लिक करा.