ITBP Bharti I 526 जागांसाठी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलामध्ये भरती I Indo-Tibetan Border Police ITBP Recruitment 2024 I इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती I best job opportunities 2024

ITBP Bharti I 526 जागांसाठी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलामध्ये भरती I Indo-Tibetan Border Police ITBP Recruitment 2024 I इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती I best job opportunities 2024

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलामध्ये 526 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 14 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरतीबद्दल अधिक माहिती ..

ITBP Bharti I 526 जागांसाठी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलामध्ये भरती I Indo-Tibetan Border Police ITBP Recruitment 2024 I इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती I best job opportunities 2024

Table of Contents

ITBP Bharti

ITBP Recruitment Vacancy I इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती रिक्त जागा :

क्रमांक पदे रिक्त जागा
1सब इंस्पेक्टर (Telecommunication)पुरुष : 78
स्त्री : 14
92
2हेड कॉन्स्टेबल (Telecommunication)पुरुष : 325
स्त्री : 58
383
3कॉन्स्टेबल (Telecommunication)पुरुष : 44
स्त्री : ७
51
एकूण रिक्त जागा 526

ITBP Recruitment educational qualification I इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती शैक्षणिक पात्रता :

क्रमांक पदे शैक्षणिक पात्रता
1सब इंस्पेक्टर (Telecommunication)बीएससी (फिज़िक्स , केमिस्ट्रि आणि माथेमटिक्स /आयटी /कम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेंटेशन ) किंवा BCA किंवा B.E. (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेश / इन्स्ट्रूमेंटेशन / कम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल / IT)
2हेड कॉन्स्टेबल (Telecommunication)12वी (फिज़िक्स , केमिस्ट्रि आणि माथेमटिक्स) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण 45% गुणांसह +आयटीआय (इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रिकल /कम्प्युटर ) किंवा 10वी उत्तीर्ण+ डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेश / इन्स्ट्रूमेंटेशन /कम्प्युटर सायन्स /IT/इलेक्ट्रिकल )
3कॉन्स्टेबल (Telecommunication)दहावी उत्तीर्ण

ITBP Bharti age limit I इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती वयोमर्यादा :

14 डिसेंबर 2024 रोजी, 

क्रमांक पदे वयोमर्यादा
1सब इंस्पेक्टर (Telecommunication)20 ते 25 वर्षे
2हेड कॉन्स्टेबल (Telecommunication)18 ते 25 वर्षे
3कॉन्स्टेबल (Telecommunication)18 ते 23 वर्षे

SC/ST: 5 वर्षे सूट,

OBC: 3 वर्षे सूट

ITBP Bharti Application fee I इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती अर्ज फी :

  1. सब इंस्पेक्टर (Telecommunication): General/OBC/EWS: ₹ 200/-
  2. हेड कॉन्स्टेबल (Telecommunication) आणि कॉन्स्टेबल (Telecommunication) : General/OBC/EWS: ₹ 100/-

SC,ST,ExSM,महिला: फी नाही.

ITBP Bharti Important dates I इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती महत्वाच्या तारखा :

अर्ज सुरू होण्याची तारीख : १५ नोव्हेंबर २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ डिसेंबर २०२४

ITBP Bharti Notification I इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती नोटिफिकेशन :

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलामध्ये 526 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 14 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

ITBP Bharti Notification I इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी ( ITBP recruitment online apply ): येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट ( Official website ): येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment