12th pass jio jobs |महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी | jio jobs 2024
जिओमार्फत विविध नोकरीच्या संधी ( jio jobs ) तसेच इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, त्याबद्दलच अधिक माहिती आजच्या ब्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत.
12th pass jio jobs |महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी | jio jobs 2024
जिओमार्फत विविध नोकरीच्या संधी ( jio jobs ) तसेच इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, त्याबद्दलच अधिक माहिती आजच्या ब्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत.
इंटर्नशिप प्रोग्रामचा उद्देश भारतातील तरुण विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. या प्रोग्राम अंतर्गत, विविध क्षेत्रातील ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना विविध प्रोजेक्टवर काम करण्याची आणि त्यांच्या थेरॉटिकल ज्ञानाचा व्यावहारिक परिस्थितीत उपयोग करण्याची संधी दिली जाते.
इंटर्नशिप प्रोग्राममध्ये सहभागी होऊन, विद्यार्थी पुढील दृष्टीने सक्षम होईल:
– डिजिटल ऑर्गनायझेशनचा अनुभव
– थेअरीचा व्यावहारिक उपयोग
– इंडस्ट्री मधील एक्स्पर्ट कडून शिकण्याची संधी
Eligibility | पात्रता –
– इंटर्नशिप करण्यासाठी वय किमान १८ वर्षे आवश्यक
– सरकारी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेत पूर्णवेळ पदवी/डिप्लोमा प्रोग्राममध्ये शिकत असले पाहिजे.
– इंटर्नशिपसाठी संस्थेची लेखी परवानगी असणे आवश्यक आहे.
( वेगवेगळ्या पेजेस वर लोकेशन नुसार अप्लाय करा )
जिओ त्यांच्या ग्राहकांसाठी वर्ल्ड क्लास डिजिटल अनुभव तयार करतो याची खात्री करण्यात कस्टमर सर्विस टीम महत्त्वाची भूमिका बजावतो.
कस्टमर सर्विस टीमचा एक भाग म्हणून, आपल्याला त्यांच्या ग्राहकांशी संवाद साधायचा आहे, त्यांच्या समस्या समजून घ्यायचे आहेत, गॅप ओळखायचा आहे आणि वर्ल्ड क्लास डिजिटल अनुभव देण्यासाठी इंटरॅक्ट करायचे आहे. पुढील प्रकारची कामे यामध्ये करावे लागू शकते.
1. 100% ग्राहकांच्या प्रश्नांसाठी रिअल टाइम रिझोल्यूशन प्रोव्हाइड करणे.
2. रिअल-टाइम कस्टमर सेल्फ-सर्व्हिस मॉडेल (RTSS) वर ऑपरेट करणे.
3. लाखो ग्राहकांच्या शंका हाताळण्यासाठी कस्टमर हेल्प डेस्क सेट करणे.
4. ऑन-बोर्डिंगवर आधारित प्लॅटफॉर्म उपलब्ध करणे आणि ग्राहकांसाठी CAF एक्टिवेशन TAT प्राप्त करणे.
5. एरर फ्री हँडसेट ॲक्टिव्हेशन साध्य करण्यासाठी 100% सिम प्रोव्हिजनिंगची खात्री करा.
जॉब रिस्पॉन्सिबिलिटी :
1. सर्व कस्टमर इंटरॅक्शन्स मॅनेज करणे.
2.ग्राहकाने संपर्क केल्यावर कॉलवर ओनरशिप दर्शवा
3. सर्व ग्राहकांना योग्य टोनमध्ये आणि भाषेत प्रतिसाद द्या.
4. सर्व ग्राहकांच्या इंटरॅक्शन साठी सोलुशन बेस्ड अप्रोच ऑफर करा.
5. प्रत्येक पॉसिबल संधीवर ग्राहकांना शिक्षित करा.
6. प्रॉडक्ट, सिस्टीम, प्रोसेस आणि पॉलिसी नॉलेज अपडेट करणे.
7. नियोजित वेळ, नियोजित शिफ्ट आणि ऍक्टिव्हिटी चे पालन करा
8. कॉल किंवा सर्विसेसशी संबंधित कस्टमर डिटेल्स आणि डेटा कॅप्चर करा.
9. दिलेल्या टाईम लाईन मध्ये कस्टमरच्या क्वेरी सोडवा.
10. रिलेशनशिप बिल्डिंग आणि सर्विसद्वारे कस्टमर बेस वाढवा, विकसित करा आणि टिकवून ठेवा.
11. सर्व कॉन्टॅक्ट सेंटर पॉलिसीज, कार्यपद्धती, आचारसंहिता आणि विधान आवश्यकतांचे अनुसरण करा.
एज्युकेशन रिक्वायरमेंट :
10 + 2 / कोणत्याही शाखेतील पदवी
एक्सपिरीयन्स रिक्वायरमेंट :
फ्रेशर / 6 महिने – 2 वर्षे
कौशल्ये आणि क्षमता:
1. बेसिक कम्प्युटर नॉलेज
2. इंग्रजी वाचन आणि लेखन
3. समस्या सोडवण्याचे कौशल्य
4. कस्टमर फोकस
5. टेक्निकल ओरिएंटेशन
6. डिटेल्स कडे लक्ष द्या
7. सर्विस माईंडसेट
( वेगवेगळ्या पेजेस वर लोकेशन नुसार अप्लाय करा .)
अशाप्रकारे जिओ तर्फे नोकरीच्या विविध संधी महाराष्ट्र मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. उमेदवारांनी पात्रता तसेच इतर माहिती व्यवस्थित रित्या वाचून पात्र असल्यास या ठिकाणी अप्लाय करू शकतात.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |