शिपाई संगणक चालक भरती | १० वी पास ते पदवी सर्वांसाठी |पगार १६ ते ५५ हजार। Latest BMC Bharti 2025

शिपाई संगणक चालक या पदासाठी भरती | १० वी पास ते पदवी सर्वांसाठी । Latest BMC Bharti 2025

BMC भरती 2025 | सार्वजनिक आरोग्य विभागातील गर्भधारणा-पूर्व आणि प्रसूतिपूर्व निदान तंत्र सेलमध्ये नवीन जागा | BMC Recruitment 2025 

Introduction (परिचय)

येथे बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आरोग्य विभागातील कुटुंब कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या गर्भधारणा व प्रसुतीपूर्व निदान तंत्र सेल 2025 मध्ये निघालेल्या भरतीसंबंधित सर्व माहिती दिली आहे. नोटिफिकेशन जाहीर झाले आहे. इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवारांचे 2३ जुलै 2025 या शेवटच्या मुलाखत घेण्यातयेणार आहे जाणून घेऊयात अधिक माहिती ..

Table of content
BMC Bharti 2025 मुलाखतीचे वेळापत्रक 
BMC Bharti 2025 कुटुंब कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या गर्भधारणा व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कार्यक्रमाअंतर्गत खालील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याकरिता माहितीपत्रक
BMC Bharti 2025 कुटुंब कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या गर्भधारणा व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कार्यक्रमाअंतर्गत भरती Latest BMC Bharti 2025 अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा
BMC Bharti 2025 कुटुंब कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या गर्भधारणा व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कार्यक्रमाअंतर्गत भरती Latest BMC Bharti 2025 अधिकृत नोटिफिकेशन :- येथे क्लिक करा
BMC Bharti 2025 कुटुंब कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या गर्भधारणा व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कार्यक्रमाअंतर्गत भरती Latest BMC Bharti 2025 अप्लाय लिंक :- येथे क्लिक करा

शिपाई संगणक चालक (shipai chalak bharti) या पदासाठी भरती | १० वी पास ते पदवी सर्वांसाठी |पगार १६ ते ५५ हजार | Latest BMC Bharti 2025

Table of Contents

 शिपाई संगणक चालक shipai chalak bharti (मुख्य माहिती):

🔹 भरतीचे नाव:

बृहन्मुंबई महानगरपालिका – PCPNDT सेल भरती 2025

🔹 भरती करणारी संस्था:

मुंबई महानगरपालिका (BMC)

⭕मुलाखतीचे वेळापत्रक 

कुटुंब कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या गर्भधारणा व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कार्यक्रमाअंतर्गत खालील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याकरिता वेळापत्रक खालीलप्रमाणे  Latest BMC Bharti 2025

क्रमांकपदांचे नावदिनांक संकेतस्थळावर दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार सादर करण्याची वेळ आणि स्थळ मुलाखतीची तारीख वेळ आणि स्थळ 
1.वैद्यकीय अधिकारी दि.1-07-2025 ते 10-07-2025सकाळी ११.00 ते ५ पर्यंत दि . 23.07.2025, दु. 11.00 ते 1.00वा
विशेष अधिकारी आरोग्य खाते ,एफ /दक्षिण विभाग ३ रा मजला ,रूम No ४६
2.विधी सल्लागार दि.1-07-2025 ते 10-07-2025सकाळी ११.00 ते ५ पर्यंत दि . 23.07.2025, दु. 11.00 ते 1.00वा
विशेष अधिकारी आरोग्य खाते ,एफ /दक्षिण विभाग ३ रा मजला ,रूम No ४६
3.संगणक चालक दि.1-07-2025 ते 10-07-2025सकाळी ११.00 ते ५ पर्यंत दि. 23.07.2025, दु. 02.00 ते 5.00वा
विशेष अधिकारी आरोग्य खाते ,एफ /दक्षिण विभाग ३ रा मजला ,रूम No ४६
4.शिपाई दि.1-07-2025 ते 10-07-2025सकाळी ११.00 ते ५ पर्यंत दि. 23.07.2025, दु. 02.00 ते 5.00वा
विशेष अधिकारी आरोग्य खाते ,एफ /दक्षिण विभाग ३ रा मजला ,रूम No ४६

कुटुंब कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या गर्भधारणा व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कार्यक्रमाअंतर्गत भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा Latest BMC Bharti 2025

1.वैद्यकीय अधिकारीदि. 01.07.2025 रोजी१८ वर्षापेक्षा कमी आणि ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे 
2.विधी सल्लागार दि. 01.07.2025 रोजी१८ वर्षापेक्षा कमी ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे 
3.संगणक चालकदि. 01.07.2025 रोजी१८ वर्षापेक्षा कमी  ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे 
4.शिपाई दि. 01.07.2025 रोजी१८ वर्षापेक्षा कमी  ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे

कुटुंब कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या गर्भधारणा व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कार्यक्रमाअंतर्गत खालील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याकरिता माहितीपत्रक Latest BMC Bharti 2025

क्रमांकपदांचे नावशैक्षणिक पात्रता   अनुभव एकूण पदांची संख्या    वेतन
1.वैद्यकीय अधिकारीमान्यताप्राप्त विद्यपीठातून MBBS पदवी प्राप्त असावी किमान ३ वर्षाचा पीसीपीएनडीटी कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य 3रु .55,000
2.विधी सल्लागार१. मान्यताप्राप्त विद्यपीठातून एल. एल. बी पदवी प्राप्त असावी२. कायद्यातील इतर कोणताही पदव्युत्तर अभ्यासक्रम किमान ३ वर्षाचा पीसीपीएनडीटी कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य 1रु .40,000
3.संगणक चालक१. मान्यताप्राप्त विद्यपीठातून पदवी प्राप्त असावी२. मराठी टायपिंग किमान ३० words per minute आणि इंग्लिश टायपिंग किमान ४० words per minute आणि  गव्हर्नमेंट सर्टिफिकेट3.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक किमान ३ वर्षाचा पीसीपीएनडीटी कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य 2रु .18,000
4.शिपाई १. दहावी पास २. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यककिमान ३ वर्षाचा पीसीपीएनडीटी कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य 1रु .15,500

कुटुंब कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या गर्भधारणा व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कार्यक्रमाअंतर्गत भरती Latest BMC Bharti 2025 अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा

कुटुंब कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या गर्भधारणा व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कार्यक्रमाअंतर्गत भरती Latest BMC Bharti 2025 अधिकृत नोटिफिकेशन :- येथे क्लिक करा

कुटुंब कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या गर्भधारणा व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कार्यक्रमाअंतर्गत भरती Latest BMC Bharti 2025 अप्लाय लिंक :- येथे क्लिक करा

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment