LG Scholarship I LIFE’S GOOD Scholarship Program 2024 I २ लाखापर्यंत स्कॉलरशिप मिळवण्याची संधी I Best Scholarships 2024 –

LIFE’S GOOD Scholarship Program 2024 I 2 लाखापर्यंत स्कॉलरशिप मिळवण्याची संधी I LG Scholarship I Best Scholarships 2024 –

शिक्षण घेण्याचा हक्क सर्वांनाच आहे परंतु काही विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची इच्छा असून सुद्धा आर्थिक परिस्थिति चांगली नसल्या कारणाने शिक्षण घेता येत नाही .विविध स्कॉलरशिप उपलब्ध असतात परंतु त्याबद्दल माहिती बहुतेक विद्यार्थ्यांना नसते.आज आपण अशाच एका स्कॉलरशिप बद्दल जाणून घेणार आहोत,एलजी स्कॉलरशिप (LIFE’S GOOD Scholarship Program 2024 / LG Scholarship ).

LIFE’S GOOD Scholarship Program 2024 I एलजी स्कॉलरशिप I LG Scholarship

  • LIFE’S GOOD Scholarship Program 2024 Benefits I एलजी स्कॉलरशिप फायदेI LG Scholarship Benefits
  • LIFE’S GOOD Scholarship Program 2024 Documents I एलजी स्कॉलरशिप कागदपत्रे I LG Scholarship Documents
  • How to apply for LIFE’S GOOD Scholarship Program 2024 I एलजी स्कॉलरशिपसाठी अर्ज कसा करावा I LG Scholarship Application
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2024
  • LIFE’S GOOD Scholarship Program 2024 Eligibity I एलजी स्कॉलरशिप पात्रता I LG Scholarship Eligibity

    • विद्यार्थ्यांनी संपूर्ण भारतातील *निवडक महाविद्यालये/संस्थांमधून पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रम (कोणतेही शैक्षणिक वर्ष) शिक्षण घेत असणे आवश्यक आहे.
    • प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या इयत्ता 12वीच्या परीक्षेमध्ये किमान 60% गुण मिळवलेले असले पाहिजेत, तर 2रे, 3रे आणि 4थ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी मागील शैक्षणिक वर्षामध्ये किमान 60% गुण मिळवलेले असावेत.
    • LG Electronics India Private Limited च्या कर्मचाऱ्यांची मुले आणि Buddy4Study च्या कर्मचाऱ्यांची मुले शिष्यवृत्तीमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र नसणार आहेत.

    नोट :

    गुणवंत विद्यार्थी, महिला विद्यार्थी तसेच वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

    या प्रोग्रामसाठी चार टप्प्यांमध्ये अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

    *फेज २ साठी महाविद्यालयांची यादी पाहण्यासाठी, कृपया : येथे क्लिक करा.

    LIFE’S GOOD Scholarship Program 2024 Benefits I एलजी स्कॉलरशिप फायदेI LG Scholarship Benefits


    UG विद्यार्थ्यांसाठी – ट्यूशन फीच्या 50% किंवा 1 लाखांपर्यंत (जे कमी असेल)
    PG विद्यार्थ्यांसाठी – ट्यूशन फीच्या 50% किंवा 2 लाखांपर्यंत (जे कमी असेल)
    शून्य ट्यूशन फी आणि 8 लाखांपेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्न असलेल्या गुणवंत उमेदवारांसाठी:
    UG विद्यार्थ्यांना INR 50,000 मिळतील.
    पीजी विद्यार्थ्यांना 1 लाख रुपये मिळतील.

    LIFE’S GOOD Scholarship Program 2024 Documents I एलजी स्कॉलरशिप कागदपत्रे I LG Scholarship Documents

    • इयत्ता 12 ची मार्कशीट आणि मागील वर्षाची/सेमिस्टरची मार्कशीट (2रे/3री/4थ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी)
    • सरकारने जारी केलेला पत्ता पुरावा (उदा. आधार कार्ड)
    • कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा (खालील कागदपत्रांपैकी कोणतेही एक):
      – इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) स्टेटमेंट
      – पगार स्लिप
      – फॉर्म 16 (पगारदार असल्यास)
      – बीपीएल/रेशन कार्डतहसीलदार/बीडीपी यांनी स्वाक्षरी केलेले उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र (ग्रामीण भागासाठी) – ग्रामपंचायतीचे पत्र/प्रमाणपत्र (स्वाक्षरी केलेले आणि शिक्का मारलेले)
    • प्रवेशाचा पुरावा (कॉलेज/शालेय ओळखपत्र, शैक्षणिक फीची पावती) आणि फी स्ट्रक्चर
    • संस्थेकडून बोनाफाईड प्रमाणपत्र
    • लाभार्थ्यांचे बँक खाते डिटेल्स
    • फोटो

    How to apply for LIFE’S GOOD Scholarship Program 2024 I एलजी स्कॉलरशिपसाठी अर्ज कसा करावा I LG Scholarship Application

    How to apply for LIFE’S GOOD Scholarship Program 2024 I एलजी स्कॉलरशिपसाठी अर्ज कसा करावा I LG Scholarship Application अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    • Apply Now या बटनावर क्लिक करा.
    • तुमच्या रजीस्टर्ड आयडीसह Buddy4Study वर लॉग इन करा आणि ‘Application form page ’ वर जा.
    • रजीस्टर्ड नसल्यास तुमच्या ईमेल, मोबाईल किंवा Google अकाऊंट सह Buddy4Study वर नोंदणी करा.
    • तुम्हाला आता ‘लाइफ’स गुड’ स्कॉलरशिप प्रोग्राम 2024 अर्ज फॉर्म पेजवर रिडायरेक्ट केले जाईल.
    • अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी ‘Start Application’ बटणावर क्लिक करा.
    • ऑनलाइन अर्जामध्ये आवश्यक डिटेल्स भरा.
    • संबंधित डॉक्युमेंट्स अपलोड करा.
    • ‘टर्म्स आणि कंडिशन्स’ स्वीकारा आणि ‘review वर क्लिक करा.
    • अर्जदाराने भरलेले सर्व डिटेल्स review स्क्रीनवर योग्यरित्या दिसत असतील तर , अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘सबमिट’ या बटणावर क्लिक करा.
    • अशा रीतीने या स्कॉलरशिपसाठी अर्ज करता येऊ शकतो.

    अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2024

    जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
    जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
    मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
    आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
    ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
    युट्युब
    https://yt.openinapp.co/iconikMarathi

    Leave a Comment