Mahanirmiti Apprentice Bharti 2025 I महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती I 210 जागांसाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत भरती I Mahanirmiti Apprentice Recruitment 2025 I Best job opportunities 2025
Mahanirmiti Apprentice Bharti 2025 I महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती I 210 जागांसाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत भरती I Mahanirmiti Apprentice Recruitment 2025 I Best job opportunities 2025
210 जागांसाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 10 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती
Mahanirmiti Apprentice Bharti 2025 I महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती I 210 जागांसाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत भरती I Mahanirmiti Apprentice Recruitment 2025 I Best job opportunities 2025
Table of Contents
Mahanirmiti Apprentice Bharti 2025 I महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती
क्रमांक
ट्रेड
रिक्त जागा
1
फिटर
18
2
COPA
15
3
आयसीटीएसएम
12
4
इलेक्ट्रिशियन
26
5
वायरमन
09
6
एमएमव्ही
08
7
वेल्डर
20
8
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
15
9
पंप ऑपरेटर कम मेकॅनिक
07
10
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
03
11
टर्नर
06
12
मशिनिस्ट
06
13
मेसन
03
14
एमएमटीएम
04
15
डिझेल मेकॅनिक
32
16
ट्रॅक्टर मेकॅनिक
02
17
ऑपरेटर ऍडव्हान्स मशीन टूल्स
02
18
स्टेनोग्राफर-इंग्लिश
02
एकूण
210
Mahanirmiti Apprentice Age limit I महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरतीवयोमर्यादा
दिनांक 10 मार्च 2025 रोजी उमेदवारचे वय 18 वर्षापेक्षा कमी आणि ते 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
Mahanirmiti Apprentice Educational Qualification I महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरतीशैक्षणिक वयोमर्यादा
आयटीआय
Mahanirmiti Apprentice Selection process I महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती निवड प्रक्रिया
आयटीआय मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर
Mahanirmiti Apprentice required documents I महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती आवश्यक कागदपत्रे
आयटीआय गुणपत्रिका
आधारकार्ड
ऑनलाइन नोंदणी केलेल्या अर्जाची प्रत
प्रकल्पग्रस्त उमेदवार ,स्थानिक उमेदवार (प्रकल्पग्रस्त बाधित गावातील)असल्यास तहसिलदार चंद्रपूर/भद्रावती यांच्या सहीनिशी रहिवासी दाखला
महानिर्मिती कंपनीच्या कर्मचार्यांचे पाल्य असल्यास वडिलांचे कर्मचारी असल्याचे ओळखपत्र
कागद पत्रे सादर करण्याचे ठिकाण:
मानव संसाधन (HR) आवक विभाग, मुख्य अभियंता यांचे कार्यालय, महाऔष्णिक विद्युत केंद्र उर्जाभवन चंद्रपुरतह. चंद्रपुर जि. चंद्रपुर.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
Mahanirmiti Apprentice Important dates I महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरतीमहत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 25 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मार्च 2025
कागदपत्रे सादर करण्याच्या तारखा :
10 मार्च ते 18 मार्च 2025
Mahanirmiti Apprentice Bharti Notification I महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती जाहिरात :
210 जागांसाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 10 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
Mahanirmiti Apprentice Bharti Notification I महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.