Mahanirmiti Bharti I 800 जागांसाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये भरती I Mahagenco bharti I best job opportunities 2024 I Maharashtra State Power Generation Company Limited recruitment I Mahagenco Recruitment 2024

Mahanirmiti Bharti I 800 जागांसाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये भरती I Mahagenco bharti I best job opportunities 2024 I Maharashtra State Power Generation Company Limited recruitment I Mahagenco Recruitment 2024

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 800 जागांसाठी तंत्रज्ञ 3 पदाची सरळसेवा भारती होत असून तशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे .इच्छुक उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित वाचायची आहे आणि पात्र उमेदवार 26 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहीती ..

Mahanirmiti Bharti I 800 जागांसाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये भरती I Mahagenco bharti I best job opportunities 2024 I Maharashtra State Power Generation Company Limited recruitment I Mahagenco Recruitment 2024

Table of Contents

Mahanirmiti Bharti

Mahanirmiti Bharti Vacancy I महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती रिक्त जागा

पदाचे नाव : तंत्रज्ञ 3

एकूण रिक्त जागा : 800

क्रमांक सामाजिक आरक्षण वर्ग पदे
1अजा104
2अज56
3विजा (अ)24
4भज (ब)20
5भज (क)28
6भज (ड)16
7विमाप्र 16
8इमाव152
9आ.दू.अ.80
10सा.आणि शै.मा.वर्ग (एसईबीसी)80
11खुला 224
एकूण 800

Mahanirmiti Bharti age limit I महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती वयोमर्यादा :

1.10.2024 रोजी उमेदवारचे वय 18 वर्षापेक्षा कमी आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.

मागासवर्गीय आणि आ.दू.अ. प्रवर्गासाठी कमाल वयोमार्यादा 5 वर्षे शिथिलक्षम आहे.

दिव्यांग आणि गुणवत्ताधारक उमेदवारांकरिता 45 वर्षांपर्यंत शिथिलक्षम आहे.

महानिर्मिती कंपनीतील पात्र कर्मचार्‍यांसाठी 57 वर्षे कमाल वयोमर्यादा आहे.

प्रकल्पग्रस्तांसाठी आणि भूकंपग्रस्तांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे आहे.

Mahanirmiti Recruitment educational qualification I महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती शैक्षणिक पात्रता :

पूढील आयटीआय NCTVT/MSCVT उत्तीर्ण असणार उमेदवार अर्ज करू शकतात

  1. इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)
  2. वायरमन (तारतंत्री)
  3. मशिनिस्ट (यंत्र कारागीर)
  4. फिटर (जोडारी)
  5. इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स
  6. इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम
  7. वेल्डर (संधाता)
  8. इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक
  9. ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट
  10. बॉयलर अटेंडन्स
  11. स्विच बोर्ड अटेंडन्स
  12. स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर
  13. ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट
  14. ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)]
  • डीटेल शैक्षणिक पात्रता पुढे दिलेल्या नोटिफिकेशन मधून तपासावी.

Mahanirmiti Bharti Important dates I महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती महत्वाच्या तारखा :

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : 26 नोव्हेंबर 2024

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2024

Mahanirmiti Bharti Online application fee I महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती फी :

खुला प्रवर्गातील : ₹ 500/-   (+जीएसटी )

मागास प्रवर्गातील: ₹ 300/-   (+जीएसटी )

Mahanirmiti Recruitment Advertisement I महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती जाहिरात :

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 800 जागांसाठी तंत्रज्ञ 3 पदाची सरळसेवा भारती होत असून तशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.इच्छुक उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित वाचायची आहे आणि पात्र उमेदवार 26 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

Mahanirmiti Bharti Advertisement I महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती जाहिरात वाचण्यासाठी : येथे बघा .

Mahanirmiti Bharti Notification I महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

Mahanirmiti Bharti Online apply I महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती ऑनलाइन अर्ज :

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ-३ या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक दि. २६.११.२०२४ पासून महानिर्मिती कंपनीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर Career / Advertisement विभागातर्गत प्रसिध्द करण्यात येत आहे. महानिर्मिती कंपनीच्या पात्र प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी प्रकल्पग्रस्तांना प्रचलित धोरणाप्रमाणे आरक्षण देण्यात आले आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा .

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment