Maharashtra Health Department Recruitment 2021 | jobs in Maharashtra latest job update | Maharashtra jobs 2021
नौकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी । एकूण १० हजार पदांसाठी भरती.
भरती करण्यात येणारे 10,000 पदे नेमकी कोणती असनार आहेत.. ती खालील प्रमाणे..
तंत्रज्ञ ते आरोग्य सेवक 10,000 रिक्त पदे.
लाऀकडाउन नंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात जागा निघणार आहे, मित्रांनो संधी च सोन करा..
कोरोना काळात अनेकांचे जॉब गेलेत त्या सगळ्यांसाठी हि भरती चांगली ठरणार आहे.
राज्यामध्ये आरोग्य विभागातील 5 संवर्गातील 10,127 पदांची मागणी केलेली आहे.
Maharashtra health department recruitment 2021
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अंतर्गत दहा हजार 127 आरोग्य कर्मचाऱ्यांची पदांची भरती होणार आहे. ती पुढील प्रमाने
- तंत्रज्ञ (TECHNICIAN)
- औषध निर्माता (DRUG MANUFACTURER)
- आरोग्य सेवक(HEALTH WORKER)
- आरोग्य पर्यवेक्षक(HEALTH SUPERVISOR)
- अशा पाच संवर्गातील पदांची ही भरती होणार आहे.
राज्यात सध्या कोरोनामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. त्यासाठीच पद भरतीसाठी वित् विभागाकडे
आपल्या राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रस्ताव सादर केला. त्यामध्ये
त्यांनी आरोग्य विभागातील पाच संवर्गातील १०,१२७ पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे.
LATEST RECRUITMENT IN MAHARASHATRA 2021
ग्रामविकास आणि वित्त मंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतर पदांची भरती लगेच सुरू होनार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावावर शासनाकडून प्रभावी हाताळणी व नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने दहा हजार 127 पदे भरण्याबाबत चा प्रस्ताव
ग्रामविकास विभागामार्फत वित्त मंत्र्यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.
या प्रस्तावाला ग्रामविकास आणि वित्त मंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतर पदांची भरती सुरू होईल.