Meesho work from home jobs | वर्क फ्रॉम होम जॉब करण्याची संधी | Remote jobs| Best job opportunities 2024 –

Meesho work from home jobs | वर्क फ्रॉम होम जॉब करण्याची संधी | Remote jobs| Best job opportunities 2024 –

     IntouchCX ही एक अशी कंपनी आहे तिची वेगवेगळ्या ब्रँड्सला व्हॉइस, चाट, ई-मेल तसेच सोशल मीडिया मार्फत कस्टमर सपोर्ट उपलब्ध करून देण्यामध्ये मदत करते.ही कंपनी मिशो साठी कस्टमर सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह या पदासाठी उमेदवार शोधत आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आजच्या ब्लॉगमध्ये ( Meesho work from home jobs ) आपण जाणून घेणार आहोत.

Meesho work from home jobs | वर्क फ्रॉम होम जॉब करण्याची संधी | Remote jobs| Best job opportunities 2024 –

Table of Contents

Meesho work from home jobs
Meesho work from home jobs

1. पदाचे नाव – Customer Service Representative (Chat / Email) | कस्टमर सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह ( चाट / ई-मेल )

Meesho work from home jobs / जॉब बद्दल माहिती :

  • IntouchCX ही कंपनी अशा उमेदवाराला शोधत आहे की ज्यांच्याकडे एक्सलन्ट कस्टमर सर्विस स्किल्स आहेत आणि कस्टमरला मदत करण्यासाठी जे पॅशनेट आहेत. 
  • उमेदवाराला कस्टमरच्या अपेक्षांना समजून योग्य त्या टेक्निकचा उपयोग करून त्यांचे इशू सोडवता येणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला ऑर्डर रिलेटेड क्वेरीज, इन्व्हेंटरी तसेच लाईव्ह चॅट किंवा ई-मेल मार्फत बिलिंग करता येणे आवश्यक आहे आणि दिलेल्या कस्टमर सर्विसेस साठी कस्टमर समाधानी असणे आवश्यक आहे.
  • ट्रेकिंग टूलच्या मदतीने सर्व कॉन्टॅक्ट डॉक्युमेंटेड आहेत याची खात्री करावी.

कस्टमर सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह ( चाट / ई-मेल ) म्हणून तुम्हाला पुढील जबाबदाऱ्या पार पाडणे आवश्यक आहे :

  • कस्टमरला चांगली कस्टमर सर्विस उपलब्ध करून देणे, त्यांचे प्रश्न सोडवणे तसेच ऑर्डर स्टेटस बद्दल त्यांच्या कंप्लेंट जाणून घेणे, इन्व्हेंटरी आणि बिलिंग रिलेटेड काही प्रश्न असल्यास ते सोडवणे हे सर्व वेब चाटच्या मदतीने किंवा ई-मेल बेस्ड कम्युनिकेशन टूल्स वापरून करावे लागू शकते.
  • बेरीज अशा पद्धतीने हँडल कराव्या की ज्यामुळे कॉलिटी आणि परफॉर्मन्स स्टॅंडर्ड व्यवस्थित राहतील.
  • प्रायोरिटी इमेल्स आयडेंटिफाय करून एप्रोप्रिएट चॅनेल्सला एस्क्युलेट करा. 
  • कस्टमर ट्रांजेक्शन अॅप्रोप्रीयट सिस्टीम मध्ये मध्ये अचूकपणे डॉक्युमेंट करा.
  • को वर्कर सोबत तसेच लीड पर्सन आणि इतर डिपार्टमेंटच्या व्यक्तींसोबत योग्य पद्धतीने कॉर्डिनेट करावे. 
  • कस्टमरला हवी असणारी इन्फॉर्मेशन उपलब्ध करून द्यावी तसेच कस्टमरच्या प्रश्नावर नक्की काय ॲक्शन घेतली ते सिस्टीम मध्ये नोट करून ठेवावे. 
  • सिस्टीम बद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे तसेच इन्फॉर्मेशन शोधून प्रॉपर इन्फॉर्मेशन कस्टमरला दिले जाणे सुद्धा आवश्यक आहे. 
  • इनकमिंग चार्ट किंवा ई-मेल ला वेळेमध्ये रिस्पॉन्स करणे आवश्यक आहे. 
  • टीम मीटिंग तसेच ॲडिशनल ट्रेनिंग सेशन शेड्युल केल्यानुसार अटेंड करावे 
  • अशाप्रकारे ज्या काही ड्युटीज कस्टमर सर्विस रिप्रेझेंटीटीवला दिल्या जातील त्या त्यांनी पार पाडणे आवश्यक राहील. 
  • तसेच वेळोवेळी सध्याच्या प्रोसेसचे आणि प्रोसिजरचे तसेच नवीन प्रोसेस आणि प्रोसिजरचे ज्ञान मिळवणे आवश्यक असेल.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

Meesho work from home jobs साठी आवश्यक उमेदवार प्रोफाइल : 

ई-कॉमर्स वेबसाईट बद्दल फंडामेंटल अंडरस्टँडिंग असावी.

एव्हरेज पेक्षा जास्त व्हर्बल आणि रिटर्न कम्युनिकेशन स्किल्स असावे : व्यवस्थित रित्या योग्य ग्रामर वापरून बोलता येणे आवश्यक आहे. 

लक्षपूर्वक ऐकण्याची क्षमता आणि क्लाइंट ने दिलेली माहिती वापरून त्यावर क्लाइंटच्या आवश्यकतेनुसार रिस्पॉन्स देता येणे आवश्यक आहे. 

  • हेक्टिक तसेच चेंजिंग एन्व्हायरमेंट मध्ये काम करता यावे. 
  • मल्टिपल टास्क तसेच डिटेल्स अचूकपणे आणि वेळेमध्ये ऑर्गनाईज करता येणे तसेच फॉलोअप करता येणे आवश्यक आहे. 
  • फोन सिस्टीम तसेच पर्सनल कम्प्युटर ऑपरेट करता येणे आवश्यक आहे. 
  • ऑर्गनायझेशनल पॉलिसी तसेच प्रोसिजरचे पालन करावे. 
  • विविध शिफ्ट मध्ये तसेच वीकेंडमध्ये, हॉलिडेज मध्ये दुपारी किंवा संध्याकाळी काम करता येणे आवश्यक आहे. 
  • बेसिक मॅथेमॅटिकल फंक्शन्स परफॉर्म करता यावेत. 
  • ऑर्गनायझेशनच्या सर्व लेव्हलच्या एम्पलोयी सोबत व्यवस्थित रित्या इंटरॅक्ट करता येणे आवश्यक आहे. 

शिक्षण / अनुभव आवश्यकता :

शिक्षण : कोणत्याही शाखेतील पदवीधर. 

अनुभव : 0 ते पाच वर्ष ( कॉल सेंटर इंडस्ट्री , चाट / ई-मेल ऑपरेशन्स मध्ये )

Customer Service Representative (Chat / Email) | कस्टमर सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह ( चाट / ई-मेल ) याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तसेच या करता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

Meesho office job

मीशोमध्ये प्रॉडक्ट, डिझाईन आणि यु आर, इंजीनियरिंग, डेटा सायन्स यांसारख्या फिल्डमध्ये वेगवेगळ्या कॅटेगिरीज मध्ये जसे की एच आर आणि क्रिव, एनालिटिक्स, कंटेंट कॉमर्स अशा विविध एरियामध्ये काम करण्यासाठी ( Meesho office job ) : येथे क्लिक करा.

2. Customer Service Associate – Voice I कस्टमर सर्विस असोसीएट वॉइस

अनुभव : 6 महिने – 4 वर्षांचा कस्टमर सर्विस अनुभव

Customer Service Associate – Voice I कस्टमर सर्विस असोसीएट वॉइस याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तसेच या करता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

3 . Customer Service Associate – Non-Voice I कस्टमर सर्विस असोसीएट non वॉइस :

अनुभव : फोन, ईमेल आणि चॅटद्वारे ग्राहक सेवेचा 6 महिने ते 4 वर्षांचा अनुभव.

Customer Service Associate –Non Voice I कस्टमर सर्विस असोसीएट non वॉइस याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तसेच या करता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment