MPSC Civil Services Bharti 2025 I महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 I MPSC Bharti I MPSC recruitment I best job opportunities 2025

MPSC Civil Services Bharti 2025 I महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 I MPSC Bharti I MPSC recruitment I best job opportunities 2025

385 पदांची MPSC भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 17 एप्रिल 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू करतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

MPSC Civil Services Bharti 2025 I महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 I MPSC Bharti I MPSC recruitment I best job opportunities 2025

MPSC Civil Services Bharti

MPSC Civil Services recruitment 2025 important dates I महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 महत्वाच्या तारखा

  •  अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 18 मार्च 2025 (14.00)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 एप्रिल 2025 (23:59 )

MPSC Civil Services recruitment 2025 vacancy I महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 रिक्त जागा

क्रमांक विभाग संवर्गरिक्त जागा
1सामान्य प्रशासन विभाग/ General Administration Departmentराज्य सेवा गट-अ व गट-ब127
2महसूल व वन विभाग/ Revenue and Forest Departmentमहाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब144
3सार्वजनिक बांधकाम विभाग/Public Works Departmentमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब114
 एकूण 385

MPSC Civil Services Bharti 2025 Educational qualification I महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 शैक्षणिक पात्रता

क्रमांक संवर्गशैक्षणिक पात्रता
1राज्य सेवा परीक्षापदवीधर किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिग्री .
2महाराष्ट्र वन सेवा परीक्षावनस्पतीशास्त्र,
रसायनशास्त्र,
वनशास्त्र,
भूशास्त्र,
गणित,
भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या शास्त्र, कृषिशास्त्र, कृषि अभियांत्रिकी,
रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी,
विदयुत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी,
यंत्र अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन, संगणक विज्ञान,
पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपैकी कोणत्याही विषयातील सांविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक.
3स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षासिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री .
  • डीटेल शैक्षणिक पात्रता आणि शारीरिक पात्रता पुढे नोटिफिकेशन दिलेले आहे त्यातून तपासावी.

MPSC Civil Services Bharti 2025 Age limit I महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 वयोमर्यादा

1 जुलै 2025 रोजी,

  1. वनक्षेत्रपालसाठी वयोमर्यादा : 21 ते 43 वर्षे
  2. इतर संवर्गासाठी : 18/19 ते 38 वर्षे
  3. मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 5 वर्षे सूट

MPSC Civil Services Bharti 2025 application fee I महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अर्ज फी

खुला प्रवर्ग: ₹ 544/- 

मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹344/-

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

MPSC Civil Services Bharti 2025 Notification I महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 नोटिफिकेशन

385 पदांची MPSC भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 17 एप्रिल 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू करतात.

MPSC Civil Services Bharti 2025 Notification I महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

MPSC Civil Services Bharti 2025 Online application I महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment