MPSC Group B Bharti I MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 I 480 जागांसाठी भरती I best job opportunities

MPSC Group B Bharti I MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 I 480 जागांसाठी भरती I best job opportunities

480 जागांसाठी MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 4 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

MPSC Group B Bharti I MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 I 480 जागांसाठी भरती I best job opportunities

  • MPSC Group B recruitment Age limit I MPSC महाराष्ट्र गट-ब भरती वयोमर्यादा :
  • MPSC Group B recruitment Application fee I MPSC महाराष्ट्र गट-ब भरती अर्ज फी :
  • MPSC Group B recruitment Important dates I MPSC महाराष्ट्र गट-ब भरती महत्वाच्या तारखा :
  • MPSC Group B Bharti Notification I MPSC महाराष्ट्र गट-ब भरती नोटिफिकेशन :
  • MPSC Group B Bharti Vacancy I MPSC महाराष्ट्र गट-ब भरती रिक्त जागा

    क्रमांक पदे रिक्त जागा
    1सहायक कक्ष अधिकारी,गट ब55
    2राज्य कर निरीक्षक,गट ब209
    3पोलीस उपनिरीक्षक,गट ब216
    एकूण 480

    MPSC Group B recruitment Educational Qualification I MPSC महाराष्ट्र गट-ब भरती शैक्षणिक पात्रता :

    • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक किंवा शासनाने घोषित केलेली समतुल्य अर्हता
    • पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षा देऊ शकतात परंतु मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
    • इंटर्नशीप किंवा कार्यशाळेतील अनुभव हा मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत असणे आवश्यक आहे.
    • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

    पोलीस उपनिरीक्षक :उंची (पुरुष): 165 सेमी, उंची (महिला): 157 सेमी, छाती (पुरुष): 79 सेमी.

    MPSC Group B recruitment Age limit I MPSC महाराष्ट्र गट-ब भरती वयोमर्यादा :

    क्रमांक पदे वयोमर्यादा
    1सहायक कक्ष अधिकारी,गट ब18 ते 38 वर्षे
    2राज्य कर निरीक्षक,गट ब18 ते 38 वर्षे
    3पोलीस उपनिरीक्षक,गट ब19 ते 31 वर्षे

    मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 5 वर्षे सूट

    MPSC Group B recruitment Application fee I MPSC महाराष्ट्र गट-ब भरती अर्ज फी :

    खुला प्रवर्ग: 394/-  रुपये

    मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 294/- रुपये

    MPSC Group B recruitment Important dates I MPSC महाराष्ट्र गट-ब भरती महत्वाच्या तारखा :

    • अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 14 ऑक्टोबर 2024
    • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)
    • पूर्व परीक्षेची तारीख : 5 जानेवारी 2025

    MPSC Group B Bharti Notification I MPSC महाराष्ट्र गट-ब भरती नोटिफिकेशन :

    480 जागांसाठी MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 4 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात

    MPSC Group B Bharti Notification I MPSC महाराष्ट्र गट-ब भरती नोटिफिकेशन करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    MPSC Group B Bharti Application I MPSC महाराष्ट्र गट-ब भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    अधिकृत वेबसाइट ( Official website ) : येथे क्लिक करा.

    जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
    जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
    मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
    आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
    ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
    युट्युब
    https://yt.openinapp.co/iconikMarathi

    Leave a Comment