MPSC Group C Bharti I  महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 I 1333 जागांसाठी भरती I MPSC Maharashtra Group-C Services Combined Pre-Examination 2024 I Best Job Opportunities

MPSC Group C Bharti I  महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 I 1333 जागांसाठी भरती I MPSC Maharashtra Group-C Services Combined Pre-Examination 2024 I Best Job Opportunities

1333 जागांसाठी महाराष्ट्र गट-क सेवा भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार  4 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती …

MPSC Group C Bharti I  महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 I 1333 जागांसाठी भरती I MPSC Maharashtra Group-C Services Combined Pre-Examination 2024 I Best Job Opportunities

  • MPSC Group C Bharti Educational Qualification I  महाराष्ट्र गट-क भरती शैक्षणिक पात्रता :
  • MPSC Group C recruitment Age limit I  महाराष्ट्र गट-क भरती वयोमर्यादा :
  • MPSC Group C recruitment Fee I  महाराष्ट्र गट-क भरती फी :
  • MPSC Group C recruitment important dates I  महाराष्ट्र गट-क भरती महत्वाच्या तारखा :
  • MPSC Group C recruitment Notification I  महाराष्ट्र गट-क भरती नोटिफिकेशन :
  • MPSC Group C Bharti

    MPSC Group C Bharti vacancy I  महाराष्ट्र गट-क भरती रिक्त जागा :

    अ. क्र.संवर्ग विभागएकूण पदे
    1उद्योग निरीक्षकउद्योग ऊर्जा व  कामगार विभाग39
    2कर सहायकवित्त विभाग482
    3तांत्रिक सहायकवित्त विभाग09
    4बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालयविधी व न्याय विभाग17
    5लिपिक-टंकलेखकमंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये786
    एकूण  1333

    MPSC Group C Bharti Educational Qualification I  महाराष्ट्र गट-क भरती शैक्षणिक पात्रता :

    अ. क्र.संवर्ग शैक्षणिक पात्रता
    1उद्योग निरीक्षकस्थापत्य इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
    2कर सहायकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी , मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.,
    3तांत्रिक सहायकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे।
    4बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालयमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी , मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.,
    5लिपिक-टंकलेखकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी , मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.,
    • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
    • पदविका किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षात असणारे उमेदवार अर्ज करू शकतात पण मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज / माहिती सादर करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत पदविका किंवा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

    MPSC Group C recruitment Age limit I  महाराष्ट्र गट-क भरती वयोमर्यादा :

    1 फेब्रुवारी 2025 रोजी, 19 ते 38 वर्षे.

    मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 5 वर्षे सूट.

    MPSC Group C recruitment Fee I  महाराष्ट्र गट-क भरती फी :

    खुला प्रवर्ग: 394/-  रुपये

    मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 294/- रुपये

    MPSC Group C recruitment important dates I  महाराष्ट्र गट-क भरती महत्वाच्या तारखा :

    अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)

    पूर्व परीक्षेची तारीख : 2 फेब्रुवारी 2025

    MPSC Group C recruitment Notification I  महाराष्ट्र गट-क भरती नोटिफिकेशन :

    1333 जागांसाठी महाराष्ट्र गट-क सेवा भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार  4 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

    MPSC Group C Bharti Notification I  महाराष्ट्र गट-क भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

    MPSC Group C Bharti Online Application I  महाराष्ट्र गट-क भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.(14 ऑक्टोबर पासून सुरू)

    जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
    जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
    मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
    आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
    ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
    युट्युब
    https://yt.openinapp.co/iconikMarathi

    Leave a Comment