MPSC Krushi Seva Bharti I MPSC कृषी सेवा भरती 2024 I 258 जागांसाठी भरती I Best job opportunities 2024

MPSC Krushi Seva Bharti I MPSC कृषी सेवा भरती 2024 I 258 जागांसाठी भरती I Best job opportunities 2024

एमपीएससी अंतर्गत 258 जागांसाठी कृषी सेवा भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार  17 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती…

MPSC Krushi Seva Bharti I MPSC कृषी सेवा भरती 2024 I 258 जागांसाठी भरती I Best job opportunities 2024

MPSC Krushi Seva Bharti

MPSC Krushi Seva Bharti Vacancy I MPSC कृषी सेवा भरती 2024 रिक्त जागा :

क्रमांकपदे रिक्त जागा
1उप संचालक कृषि  [Deputy Director Agriculture]48
2तालुका कृषि अधिकारी/तंत्र अधिकारी [ Taluka Agriculture Officer/Technical Officer]53
3कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर [ Agriculture Officer, Junior and others]157

MPSC Krushi Seva Bharti educational qualification I MPSC कृषी सेवा भरती 2024 शैक्षणिक पात्रता :

  • मान्यताप्राप्त संस्थेमार्फत कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या या विषयांमधील पदवी किंवा त्याच विद्या शाखेमधील अन्य कोणतीही समतुल्य अर्हता.
  •  सदर भरतीकरीता शासन निर्णय, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, क्रमांक: आकृवि-१२११/प्रक्र २०८/१५ए, दिनांक ७ सप्टेंबर, २०११ अन्वये खालील शैक्षणिक अर्हता बी.एसस्सी (कृषि)/बी.टेक (कृषि अभियांत्रिकी) व तत्सम पदव्यांशी समतुल्य म्हणून मान्य केल्या आहेत :-

(१) बी.एसस्सी (कृषि जैव तंत्रज्ञान)

(२) बी.एसस्सी (कृषि व्यवसाय व्यवस्थापन)

(३) बी.एसस्सी (गृह विज्ञान)

(४) बी.टेक (अन्नतंत्र)

(५) बी.एफ.एसस्सी.

(६) बी एसस्सी. (उद्यानविद्या)

  • प्रस्तुत भरतीकरीता शासन निर्णय कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग क्रमांकः मकृप १०२१/प्र.क्र.६३/७अ. दिनांक २२ एप्रिल, २०२१ अन्वये बी. एससी. (ऑनर्स) कृषि या पदवीशी समतुल्य ठरविण्यात आलेल्या खालील पदव्यांचा समावेश करण्यात येत आहे:-

(१) बी. एससी (ऑनर्स) उद्यानविद्या,

(२) बी. एससी (ऑनर्स) वनविद्या,

(३) बी. एससी (ऑनर्स) सामाजिक विज्ञान,

(४) बी. एफ. एससी (मत्स्य विज्ञान),

(५) बी. टेक (कृषि अभियांत्रिकी),

(६) वी. टेक (अन्नतंत्रज्ञान),

(७) बी. टेक (जैवतंत्रज्ञान),

(८) बो. एससी. (एवीएम)/ बी. बी. एम (कृषि)/ बी. बी. ए. (कृषि)/

बी. एससी (ऑनर्स) कृषि व्यवसाय व्यवस्थापन

  • पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेसाठी बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरीता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
  • अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज/माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

MPSC Krushi Seva Bharti Age limit I MPSC कृषी सेवा भरती 2024 वयोमर्यादा :

वयोमर्यादा गणण्याचा दिनांक : 1 एप्रिल 2024

किमान वय : अमागास / मागासवर्गीय /आ.दू. घ. /अनाथ : 19 वर्षे

कमाल वय :

राखीव ( खुला ) : 38 वर्षे

मागासवर्गीय /आ.दू. घ. /अनाथ : 43 वर्षे

प्राविण्य प्राप्त खेळाडू –

अराखीव ( खुला ): 43 वर्षे 

मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ : 43 वर्षे 

माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजदीष्ट अधिकारी –

अराखीव ( खुला ): 43 वर्षे 

मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ : 43 वर्षे  

दिव्यांग उमेदवार : 45 वर्षे. 

MPSC Krushi Seva Bharti Important dates I MPSC कृषी सेवा भरती 2024 महत्त्वाच्या तारखा :

अर्ज / विकल्प सादर करण्याचा कालावधी :  27 सप्टेंबर 2024 ते 17 ऑक्टोबर 2024

ऑनलाइन पद्धतीने परीक्षा फी भरण्याची अंतिम तारीख : 17 ऑक्टोबर 2024 

भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनामार्फत परीक्षा फी भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक : 19 ऑक्टोबर 2024 

चलनाद्वारे परीक्षा फी भरण्याची अंतिम तारीख : 21 ऑक्टोबर 2024 

पूर्व परीक्षेची दिनांक : 1 डिसेंबर 2024 

MPSC Krushi Seva Bharti Notification I MPSC कृषी सेवा भरती 2024 नोटिफिकेशन :

एमपीएससी अंतर्गत 258 जागांसाठी कृषी सेवा भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार  17 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

MPSC Krushi Seva Bharti Notification I MPSC कृषी सेवा भरती 2024 नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

MPSC Krushi Seva Bharti Application I MPSC कृषी सेवा भरती 2024 अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment