MPSC Recruitment 2021 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 87 पदांच्या जागांसाठी भरती

                      महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 87 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

 

एकूण जागा – 87

 

पदाचे नाव – औषध निरीक्षक, अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट-ब

 

शैक्षणिक पात्रता – (1) फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री किंवा फार्माकोलॉजीमध्ये क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये स्पेशलायझेशनसह पदवी. (2) 03 वर्षे अनुभव

 

 

वयाची अट – 01 मार्च 2022 रोजी 18 ते 35 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

 

वेतन – नियमानुसार

 

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹719/- [मागासवर्गीय – ₹449/-]

 

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 डिसेंबर 2021 आहे.

 

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

 

 

 

 

 

Leave a Comment