Naval Ship Repair Yard Recruitment 2024 I  नेव्हल शिप रिपेअर यार्ड भरती 2024 I Best job opportunities 2024

Naval Ship Repair Yard Recruitment 2024 I  नेव्हल शिप रिपेअर यार्ड भरती 2024 I Best job opportunities 2024

210 जागांसाठी नेव्हल शिप रिपेअर यार्ड भरती (Naval Ship Repair Yard Recruitment) निघालेली असून तशी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवारांनी अर्ज 5 नोव्हेंबर  2024 या तारखेपर्यंत अर्ज आवश्यक कागदपत्रांसाहित पोस्टाने पाठवायचा आहे.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

Naval Ship Repair Yard Recruitment
क्रमांकपदे रिक्त जागा
1अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार)180
2अप्रेंटिस (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा) 30

उमेदवारांनी मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षेमध्ये 50% पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत तसेच नॅशनल / स्टेट कौन्सिल फॉर वोकेशनल ट्रेनिंग (NCVT /SCVT ) द्वारे मान्यताप्राप्त संबंधित आयटीआय ट्रेडमध्ये 65% पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत.

15 एप्रिल 2025 रोजी, 14 ते 21 वर्षांपर्यंत असावे.

SC/ST – 05 वर्षे सूट

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख :5 नोव्हेंबर  2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

The Officer-in-charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka – 581 308.

Naval Ship Repair Yard Bharti 2024 required documents I  नेव्हल शिप रिपेअर यार्ड भरती 2024 आवश्यक कागदपत्रे :

(अ) मॅट्रिक / 10 वीच्या गुणपत्रिकेची सेल्फ अटेस्तेड प्रत.

(ब) आयटीआय सेमिस्टर-निहाय मार्कशीट आणि सर्व सेमिस्टर मार्कशीटची स्वयं-साक्षांकित प्रत 

(क) कॅटेगरी प्रमाणपत्र अर्थात जात वर्गवारी प्रमाणपत्राची स्वयं-साक्षांकित प्रत (केवळ EWS/ OBC/SC/ST उमेदवारांसाठी).

(ड) बेंचमार्क अपंगत्व प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीची स्वयं साक्षांकित प्रत (पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी फक्त)

(इ) जर उमेदवार सशस्त्र दलातील कर्मचारी  किंवा  नौदल संरक्षण नागरी कर्मचारी यांचा मुलगा किंवा मुलगी असेल तर सक्षमप्राधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र,

(फ) उमेदवाराने अॅप्रेंटीसशिप ट्रेनिंग अर्थात प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेची निवड नमूद करणारे उपक्रमाचे प्रमाणपत्र अर्थात सर्टिफिकेट ऑफ अंडरटेकिंग’ जसे की नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार किंवा नेव्हल एअरक्राफ्ट यार्ड (गोवा), दाबोलिम, गोवा यापैकी एका संस्थेची निवड स्पष्टपणे नमूद करणे गरजेचे आहे.

210 जागांसाठी नेव्हल शिप रिपेअर यार्ड भरती निघालेली असून तशी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवारांनी अर्ज 5 नोव्हेंबर  2024 या तारखेपर्यंत अर्ज आवश्यक कागदपत्रांसाहित पोस्टाने पाठवायचा आहे.

अधिकृत वेबसाइट [ Official Site ] : www.joinindiannavy.gov.in

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment