NIACL Apprentice Bharti 2025 I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती I500 जागांसाठी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये भरती I New India Assurance Co. Ltd Recruitment 2025 I Best job opportunities 2025
NIACL Apprentice Bharti 2025 I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती I500 जागांसाठी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये भरती I New India Assurance Co. Ltd Recruitment 2025 I Best job opportunities 2025
500 जागांसाठी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये भरतीहोत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे ,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 20 जून 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
NIACL Apprentice Bharti 2025 I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती I500 जागांसाठी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये भरती I New India Assurance Co. Ltd Recruitment 2025 I Best job opportunities 2025
Table of Contents
NIACL Apprentice Bharti 2025 vacancy I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती रिक्त जागा
पदाचे नाव : अप्रेंटिस (Apprentice)
एकूण जागा : 500
NIACL Apprentice Recruitment 2025 Important dates I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती महत्वाच्या तारखा
NIACL Apprentice Recruitment 2025 Stipend I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती स्टायपेंड
दरमहा रु. ९,०००/-
NIACL Apprentice Recruitment 2025 Age limit I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती वयोमर्यादा
०१.०६.२०२५ रोजी किमान २१ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे आहे, म्हणजेच उमेदवारांचा जन्म ०२.०६.१९९५ पूर्वी आणि ०१.०६.२००४ नंतर झालेला नसावा.
वर नमूद केलेली कमाल वयोमर्यादा सामान्य श्रेणीतील उमेदवार आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या उमेदवारांना लागू आहे.
भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी/PwBD इत्यादी श्रेणींसाठी उच्च वयोमर्यादेत सवलत लागू आहे.
एससी/एसटी ५ वर्षांपर्यंत
ओबीसी (नॉन क्रिमी लेयर) ३ वर्षांपर्यंत
पीडब्ल्यूबीडी १० वर्षांपर्यंत
विधवा, घटस्फोटित महिला आणि कायदेशीररित्या त्यांच्या पतींपासून विभक्त झालेल्या महिला ज्यांनी पुनर्विवाह केलेला नाही : जनरल/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ३५ वर्षांपर्यंत वय सवलत, ओबीसी उमेदवारांसाठी ३८ वर्षे आणि एससी/एसटी उमेदवारांसाठी ४० वर्षे वय सवलत
NIACL Apprentice Recruitment 2025 Educational qualification I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य पदवी उमेदवाराने ०१.०४.२०२१ रोजी किंवा त्यानंतर पदवी पूर्ण केलेली असावी आणि त्याचे उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे. (०१.०४.२०२१ पूर्वी पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराचा विचार केला जाणार नाही).
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
NIACL Apprentice Bharti 2025 Application, Examination Fee I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती फी
१. सामान्य/ओबीसी रु. ८००/+जीएसटी@१८% = रु.९४४
२. सर्व महिला उमेदवार रु. ६००/+जीएसटी@१८% = रु.७०८
३ एससी/एसटी रु. ६००/+ जीएसटी@१८% = रु.७०८
४ पीडब्ल्यूडी रु. ४००/+ जीएसटी@१८% = रु.४७२
प्रशिक्षण कालावधी : Engagementचा कालावधी बारा महिन्यांचा असेल.
NIACL Apprentice Bharti 2025 Notification I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती नोटिफिकेशन
500 जागांसाठी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये भरतीहोत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे ,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 20 जून 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
NIACL Apprentice Bharti 2025 Notification I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा
NIACL Apprentice Bharti 2025 Application I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा