NIACL Assistant Recruitment 2024 I NIACL Bharti I न्यू इंडिया अश्युरंस कंपनी लिमिटेड भरती I Best job opportunities 2024 I 500 जागांसाठी भरती
500 जागांसाठी न्यू इंडिया अश्युरंस कंपनी लिमिटेड मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 1 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
NIACL Assistant Recruitment 2024 I NIACL Bharti I न्यू इंडिया अश्युरंस कंपनी लिमिटेड भरती I Best job opportunities 2024 I 500 जागांसाठी भरती
Table of Contents
NIACL Assistant Recruitment 2024 I न्यू इंडिया अश्युरंस कंपनी लिमिटेड भरती
पदाचे नाव : सहाय्यक/Assistant
एकूण रिक्त जागा : 500
NIACL Assistant Recruitment 2024 Educational qualification I न्यू इंडिया अश्युरंस कंपनी लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा त्याच्या समकक्ष पात्रता असणे गरजेचे आहे. भरती गाइड लाइन्सनुसार, अर्जदारांनी ज्या राज्यासाठी किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी ते अप्लाय करत आहेत त्या स्थानिक भाषेत प्राविण्य असणे आवश्यक आहे.
NIACL Assistant Recruitment 2024 Age limit I न्यू इंडिया अश्युरंस कंपनी लिमिटेड भरती वयोमर्यादा
1 डिसेंबर 2024 पर्यंत उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. 2 जानेवारी 1996 आणि 1 जानेवारी 2005 दरम्यान जन्मलेले उमेदवार (समावेशक) पात्र आहेत. सरकारी नियमांनुसार आरक्षित श्रेणींसाठी वयातील सवलत लागू आहे.
एससी /एसटी :5 वर्षे सूट
ओबीसी : 3 वर्षे सूट
PwBD : 10 वर्षे सूट
NIACL Assistant Recruitment Important dates 2024 I न्यू इंडिया अश्युरंस कंपनी लिमिटेड भरती महत्वाच्या तारखा
शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर झाल्याची तारीख : डिसेंबर 03, 2024
डीटेल नोटिफिकेशन : 17 डिसेंबर 2024
ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: डिसेंबर 17, 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: जानेवारी ०१, २०२५
NIACL Assistant Recruitment Selection process 2024 I न्यू इंडिया अश्युरंस कंपनी लिमिटेड भरती निवड प्रक्रिया
प्रीलिमिनरी एक्झॅम
मेन एक्झॅम
रिजिनल लॅंगवेज टेस्ट
डॉक्युमेंट वेरीफिकेशन /मेडिकल एक्झॅम होऊ शकते.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत