NIACL Bharti I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती I New India Assurance Co. Limited Bharti I NIACL Recruitment 2024 I Best जॉब opportunities 2024

NIACL Bharti I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती I New India Assurance Co. Limited Bharti I NIACL Recruitment 2024

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 170 जागांसाठी अकाऊंटस (Accounts) आणि जनेरलिस्ट (Generalists) या पदांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 29 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती …

NIACL Bharti I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती I New India Assurance Co. Limited Bharti I NIACL Recruitment 2024

NIACL Bharti Vacancy I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती रिक्त जागा :

क्रमांक पदे रिक्त जागा
1ऑफिसर (Accounts)50
2ऑफिसर (Generalists)120
एकूण 170

NIACL Recruitment Important dates I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती महत्वाच्या तारखा :

  • ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख: 10 सप्टेंबर 2024 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 सप्टेंबर 2024 
  • Phase I ऑनलाइन परीक्षा ( ऑब्जेकटिव ): 13 ऑक्टोबर 2024 
  • Phase II ऑनलाइन परीक्षा ( ऑब्जेकटिव + डीस्क्रीप्टिव ): 17 नोव्हेंबर 2024 

NIACL Bharti Educational Qualification I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती शैक्षणिक पात्रता :

  1. ऑफिसर (Generalists): कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 60% गुणांसह आणि SC/ST/PWD यांकरता 55% गुण आवश्यक असणार आहे.
  2. ऑफिसर (Accounts): CA/ICAI/ICWAI आणि कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी 60% गुणांसह किंवा MBA Finance/PGDM (Finance)/ M.Com  60% गुणांसह आणि SC/ST/PWD यांकरिता 55% गुण आवश्यक असणार आहे.

NIACL Recruitment Age Limit I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती वयोमर्यादा :

०१.०९.२०२४ रोजी,
किमान वय: 21 वर्षे आणि कमाल वय: 30 वर्षे.
अर्थात उमेदवाराचा जन्म 2 सप्टेंबर 1994 च्या आधी झालेला नसावा आणि 1 सप्टेंबर 2003 च्या नंतर झालेला नसावा.

SC/ST: 5 वर्षे सूट,

OBC: 3 वर्षे सूट,

PWBD : 10 वर्षे सूट ,

Ex-servicemen : 5 वर्षे सूट

NIACL Bharti Application fee I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती अर्ज फी :

General/OBC: 850/- रुपये

SC/ST/PWBD: 100/- रुपये

NIACL Recruitment Notification I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती नोटिफिकेशन :

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 170 जागांसाठी अकाऊंटस (Accounts) आणि जनेरलिस्ट (Generalists) या पदांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 29 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

NIACL Bharti Notification I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

NIACL Bharti Online Apply I न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरतीसाठी अर्ज करण्याकरिता : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment