NMMC Bharti 2025 I नवी मुंबई महानगरपालिका भरती I 620 जागांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेत भरती I Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2025 I Best job opportunities 2025

NMMC Bharti 2025 I नवी मुंबई महानगरपालिका भरती I 620 जागांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेत भरती I Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2025 I Best job opportunities 2025

620 जागांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेत भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे , इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 11 मे 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करु शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

NMMC Bharti 2025 I नवी मुंबई महानगरपालिका भरती I 620 जागांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेत भरती I Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2025 I Best job opportunities 2025

NMMC Bharti

NMMC Bharti 2025 Vacancy I नवी मुंबई महानगरपालिका भरती रिक्त जागा

क्रमांक पदे रिक्त जागा
1बायोमेडिकल इंजिनिअर01
2कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)35
3कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग)06
4उद्यान अधीक्षक01
5सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी01
6वैद्यकीय समाजसेवक15
7डेंटल हायजिनिस्ट03
8स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.)131
9डायलिसिस तंत्रज्ञ04
10सांख्यिकी सहाय्यक03
11इसीजी तंत्रज्ञ08
12सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट)05
13आहार तंत्रज्ञ01
14नेत्र चिकित्सा सहाय्यक01
15औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी12
16आरोग्य सहाय्यक (महिला)12
17बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक06
18पशुधन पर्यवेक्षक02
19औक्सिलरी परिचारिका मिडवाइफ (A.N.M.)38
20बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)51
21शस्त्रक्रियागृह सहाय्यक15
22सहाय्यक ग्रंथपाल08
23वायरमन (Wireman)02
24ध्वनीचालक01
25उद्यान सहाय्यक04
26लिपिक-टंकलेखक135
27लेखा लिपिक58
28शवविच्छेदन मदतनीस04
29कक्षसेविका/आया28
30कक्षसेविक (वॉर्डबॉय)29
एकूण 620

NMMC Bharti 2025 Important dates I नवी मुंबई महानगरपालिका भरती महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू झाल्याची तारीख : 28 मार्च 2025

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मे 2025 ,रात्री 11.55 पर्यंत

ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख : परीक्षेच्या 7 दिवस आधी

NMMC Bharti 2025 Application fee I नवी मुंबई महानगरपालिका भरती अर्ज फी

 खुला प्रवर्ग: ₹1000/-

मागास प्रवर्ग व अनाथ: ₹900/-

NMMC Bharti 2025 Educational qualification I नवी मुंबई महानगरपालिका भरती शैक्षणिक पात्रता

क्रमांक पदे शैक्षणिक पात्रता
1बायोमेडिकल इंजिनिअर– मान्यताप्राप्त विद्यापीठाची  बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी   
– पदवीधारक उमेदवार नसल्यास  बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवीका /मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स मधील पदविका    
– 2 वर्षे अनुभव
– मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
2कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)– सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
– मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
3कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग)– मान्यताप्राप्त विद्यापीठाची  बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी   
– पदवीधारक उमेदवार नसल्यास  बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवीका /मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स मधील पदविका    
– 2 वर्षे अनुभव
– मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
4उद्यान अधीक्षक – बीएससी(हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पती शास्त्रातील पदवी.
– मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
5सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी– मान्यताप्राप्त विद्यापीठाची  कोणत्याही शाखेची पदवी   
– पत्रकारिता व जनसंज्ञापन (Journalism & Mass Communication) मधील डिप्लोमा 
– 3 वर्षे अनुभव
– मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक
6वैद्यकीय समाजसेवक– समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी/MSW 
– शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील 200 रुग्ण खाटा रुग्णालयातील 2 वर्षे अनुभव
– मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
7डेंटल हायजिनिस्ट – 12वी उत्तीर्ण 
– दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण. 
– शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील /खाजगी रुग्णालयतील 2 वर्षे अनुभव.
– मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
8स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.)– BSc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + GNM   (
– 2 वर्षे अनुभव
9डायलिसिस तंत्रज्ञ– B.Sc /DMLT   
– डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण   
– 2 वर्षे अनुभव
10सांख्यिकी सहाय्यक– सांख्यिकी पदवी   
– 2 वर्षे अनुभव
11इसीजी तंत्रज्ञ– भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी. 
– ECG टेक्निशियन कोर्स 
– 2 वर्षे अनुभव
12सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट)– सूक्ष्म जीव शास्त्रातील पदवी 
– 2 वर्षे अनुभव
13आहार तंत्रज्ञ– मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड & न्युट्रीशन विषयासह B.Sc पदवी किंवा न्युट्रीशन & डाएटीशियन या विषयामधील पदव्युत्तर पदवी
– 2 वर्षे अनुभव
14नेत्र चिकित्सा सहाय्यक–  12वी उत्तीर्ण 
– ऑप्थाल्मिक असिस्टंट / पॅरामेडिकल ऑप्यॉल्मिक असिस्टंटचा 02 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑप्टीमेट्री विषयातील पदवी/डिप्लोमा.
15औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी–  बी फार्म  
– 2 वर्षे अनुभव
16आरोग्य सहाय्यक (महिला)– 12 वी उत्तीर्ण 
– 2 वर्षे अनुभव
17बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक–  12वी उत्तीर्ण   
– ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) 
– 2 वर्षे अनुभव
18पशुधन पर्यवेक्षक– 12वी उत्तीर्ण 
– पशुसंवर्धन डिप्लोमा 
– 2 वर्षे अनुभव
19औक्सिलरी परिचारिका मिडवाइफ (A.N.M.)–  10वी उत्तीर्ण   
– ANM
20बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)12वी (विज्ञान) उत्तीर्ण
21शस्त्रक्रियागृह सहाय्यक12वी (विज्ञान-जीवशास्त्र) उत्तीर्ण 
2 वर्षे अनुभव
22सहाय्यक ग्रंथपाल ग्रंथालय पदवी (B.Lib.)
23वायरमन (Wireman)12वी उत्तीर्ण 
NCVT (तारतंत्री-Wireman)
24ध्वनीचालक10वी उत्तीर्ण   
ITI (Radio/TV/Mechanical)
25उद्यान सहाय्यकबीएससी (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/वनस्पती शास्त्रातील पदवी.
26लिपिक-टंकलेखककोणत्याही शाखेतील पदवी
मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
27लेखा लिपिककोणत्याही शाखेतील पदवी
मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
28शवविच्छेदन मदतनीस 10वी उत्तीर्ण 
2 वर्षे अनुभव
29कक्षसेविका/आया 10वी उत्तीर्ण 
2 वर्षे अनुभव
30कक्षसेविक (वॉर्डबॉय) 10वी उत्तीर्ण 
2 वर्षे अनुभव

*कृपया शैक्षणिक पात्रता पुढे नोटिफिकेशन दिलेले आहे त्यामधून तपासावी.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

NMMC Bharti 2025 Salary I नवी मुंबई महानगरपालिका भरती सॅलरी

NMMC Bharti 2025 Notification I नवी मुंबई महानगरपालिका भरती नोटिफिकेशन

620 जागांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेत भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे , इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 11 मे 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करु शकतात.

NMMC Bharti 2025 Notification I नवी मुंबई महानगरपालिका भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

NMMC Bharti 2025 Apply I नवी मुंबई महानगरपालिका भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment