ONGC Bharti 2024 I ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024 I 2236 जागांसाठी भरती I ONGC Apprentice Recruitment 2024 I Best Job opportunities 2024

ONGC Bharti 2024 I ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024 I ONGC Apprentice Recruitment 2024 I Best Job opportunities 2024

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 2236 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचयाचे आहे आणि पात्र उमेदवार 25 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती..

ONGC Bharti 2024 I ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024 I ONGC Apprentice Recruitment 2024 I Best Job opportunities 2024

ONGC Bharti

ONGC Recruitment Vacancy 2024 I ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड भरती रिक्त जागा 2024

क्रमांक पदे विभाग रिक्त जागा
1ट्रेड, पदवीधरआणि डिप्लोमा अप्रेंटिसउत्तर विभाग161
2मुंबई विभाग310
3पश्चिम विभाग547
4पूर्व विभाग583
5दक्षिण विभाग335
6मध्य विभाग249
रिक्त जागा  2236

ONGC Recruitment Educational Qualification 2024 I ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता 2024

  1. ट्रेड अप्रेंटिस: दहावी उत्तीर्ण किंवा बारावी उत्तीर्ण किंवा आयटीआय [COPA/ड्राफ्ट्समन (सिव्हिल)/ इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स/फिटर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटार व्हेईकल/डिझेल मेकॅनिक/मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन (कार्डियोलोजी/वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी)/वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिएशनिंग) /स्टेनोग्राफी (इंग्रजी)/सर्व्हेयर/वेल्डर]
  2. पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
  3. डिप्लोमा अप्रेंटिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा.(इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन /इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल/पेट्रोलियम)
ONGC Bharti Educational Qualification 2024

ONGC Recruitment Age limit 2024 I ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड वयोमर्यादा 2024

25.10.2024 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल 24 वर्षे, म्हणजेच उमेदवार/अर्जदाराची जन्मतारीख 25.10.2000 ते 25.10.2006 दरम्यान असावी.

उच्च वय SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि OBC (नॉन-क्रिमी लेयर) उमेदवारांसाठी 3 वर्षे शिथिल आहे.

PwBD श्रेणीतील उमेदवारांना 10 वर्षांपर्यंत (SC/ST साठी 15 वर्षांपर्यंत आणि OBC (नॉन क्रीमी लेयर) उमेदवारांसाठी 13 वर्षांपर्यंत) वयाची सूट दिली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2024 

ONGC Bharti Application fee 2024 I ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड अर्ज फी 2024:

फी नाही.

ONGC Bharti Stipend 2024 I ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड स्टायपेंड 2024:

क्रमांक अप्रेंटिसची श्रेणीस्टायपेंड
1पदवीधर अप्रेंटिस [Graduate Apprentice]9,000/-
2डिप्लोमा अप्रेंटिस [Diploma Apprentice]8,050/-
3ट्रेड अप्रेंटिस [Trade Apprentice]7,000/-
4ट्रेड अप्रेंटिस [Trade Apprentice]7,700/-
5ट्रेड अप्रेंटिस [Trade Apprentice]8,050/-

ONGC Bharti Notification 2024 I ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड नोटिफिकेशन 2024:

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 2236 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचयाचे आहे आणि पात्र उमेदवार 25 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

ONGC Bharti Notification 2024 I ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

ONGC Bharti Application 2024 I ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड अर्ज 2024:

ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्याकरता : येथे क्लिक करा

पदवीधर आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्याकरता : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment