भारत सरकार सोबत घरबसल्या कमवा 1 लाखांपर्यंत। Government work from home | govt income opportunities

Mygov.in अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेविषयी माहिती | Detail About Mygov.in programs

मित्रांनो भारत सरकार अंतर्गत विविध मंत्रालयांतर्फे स्पर्धांचे आणि प्रोग्रामचे आयोजन होत असते. त्यात सहभागी होणाऱ्यांना पैश्यांच्या स्वरुपात बक्षिसे सुद्धा मिळत असतात. या स्पर्धा प्रत्येक क्षेत्रातील कुठल्यातरी एका विशिष्ठ कलेसाठी आयोजित केल्या जातात.

भारत सरकार अंतर्गत कोणकोणत्या स्पर्धा/प्रोग्राम होत असतात | What are the programs under the Government of India

  • Logo Design
  • Photography
  • Selfie
  • Compose a Jingle
  • Share mela moments
  • Reels
  • Digital Survey
  • Inviting Ideas
  • Documentary/Short film
  • Launch of application
  • Compose a poem
  • Essay Writing
  • Suggest a slogan
  • Design a poster
  • Dress up
  • Painting
  • Suggest a name
  • Dance
  • Draw a portrait

स्पर्धांमध्ये सहभाग कसा घ्यावा | How to participate in competitions or programms

  1. https://www.mygov.in/home/do/ या वेबसाईट वर जाऊन active असलेले competition पाहण्यासाठी open यावर क्लिक करावे
  2. जे active स्पर्धा असतील ते तुमच्या स्क्रीनवर येतील
  3. त्यापैकी ज्यात तुमची आवड असेल किंवा ज्यामध्ये तुम्हाला सहभाग नोंदवायचा असेल त्यावर क्लिक करावे
  4. तुमच्यासमोर पूर्ण माहिती येईल “see details” यावर क्लिक करून सविस्तर माहिती पाहू शकतात.
  5. खाली scroll केल्यावर तुम्हाला “Click Here to Apply” असे नाव दिसेल त्यावर जाऊन अप्लाय करू शकतात.

Leave a Comment