पिंपरी चिंचवड येथे 150 जागांसाठी भरती | PCMC fireman Bharti| Pimpri Chinchwad Municipal Corporation Fireman Recruitment 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा PCMC ही पुणे मेट्रो शहरातील पिंपरी चिंचवड शहराची महानगरपालिका आहे. PCMC फायरमन भरती 2024 (PCMC fireman Bharti 2024/Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024) 150 फायरमन पदांसाठी भरती निघालेली असून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे. तरी उमेदवारांनी नोटिफिकेशन व्यवस्थित रित्या वाचून पात्र उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात. जाणून घेऊयात PCMC fireman Bharti या भरतीबद्दल अधिक माहिती..
पिंपरी चिंचवड येथे 150 जागांसाठी भरती | PCMC fireman Bharti| Pimpri Chinchwad Municipal Corporation Fireman Recruitment 2024
Table of Contents
पदाचे नाव: अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर (Fireman/Fireman Rescuer)
PCMC fireman Bharti या भरतीचे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे, जाहिरात क्रमांक 670/2024.
PCMC fireman Bharti साठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता : येथे क्लिक करा.
पदाचे कर्तव्य व जबाबदा-या –
– निवड झालेल्या पात्र उमेदवारांची नियुक्ती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात/क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आवश्यकतेनुसार करण्यात येईल. उमेदवाराने नेमून दिलेले कामकाज व संबंधित अन्य कामकाज करणे बंधनकारक राहील.
Online Application | ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
– ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवर जायचे आहे.
– उमेदवाराने ऑनलाईन अर्ज मध्ये स्वतःचा ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे, हा ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक या पदासंबंधातील सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
– New user registration या ऑप्शन वर क्लिक करून अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे आणि त्यानंतर अर्ज व्यवस्थित रित्या वाचून मगच सबमिट करायचा आहे.
– Submit and Pay बटन वर क्लिक करून अर्ज जमा करता येतो आणि अर्जासाठी आवश्यक ती फी भरायची आहे.
– Candidates who want to apply for Multiple posts can “Submit & Pay” the fees for Single Application first & then can click on “+” button in “Apply Post” Section to apply for other posts using same Registration Number.
– उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भामध्ये काही अडचणी आल्यास +91 7353944436 पा दूरध्वनी क्रमांकावर किंवा pcmchelpdesk2024@gmail.com या ई-मेलवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधू शकता.