police Bharti 2022 | पोलीस शिपाई संवर्गातील एकूण ११४४३ पदे भरण्याचा शासनाचा निर्णय
राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन- २०२१ मध्ये रिक्त असलेली पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गातील एकूण ११४४३ एवढी पदे भरतीसाठी उपलब्ध असून त्यासाठी लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
सद्यस्स्थतीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्ट्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदरील संवर्गातील १०० % रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याने राज्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई गट-क संवर्गातील सन २०२१ वर्षात विविध कारणास्तव रिक्त असलेली पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गातील एकूण ११४४३ एवढी पदे १००% भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक करा.