Post Office Recruitment 2024 I India Post GDS Vacancy 44228 Posts Notification Out I 44228 जागांसाठी मेगा भरती I Best job opportunities 2024 I पोस्ट ऑफिस भरती

Post Office Recruitment 2024 I India Post GDS Vacancy 44228 Posts Notification Out I 44228 जागांसाठी मेगा भरती I Best job opportunities 2024

पोस्ट ऑफिस मार्फत ग्रामीण डाक सेवक ( GDS ) या पदासाठी 44228 जागांसाठी भरती निघालेली आहे,तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे,पात्र उमेदवार 5 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरती बद्दल अधिक माहिती …

Post Office Recruitment 2024 I India Post GDS Vacancy 44228 Posts Notification Out I 44228 जागांसाठी मेगा भरती I पोस्ट ऑफिस भरती I Best job opportunities 2024

Post Office Recruitment 2024

Post Office Recruitment 2024 I पोस्ट ऑफिस भरती महत्वाच्या तारखा :

ऑफिशियल नोटिफिकेशन रिलीज डेट : 15 जुलै 2024
अर्ज सुरू होण्याची तारीख : 15 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2024

Post Office Bharti Vacancies 2024 I पोस्ट ऑफिस भरती रिक्त जागा :

पोस्ट ऑफिस मार्फत ग्रामीण डाक सेवक ( GDS ) या पदासाठी 44228 जागांसाठी भरती निघालेली आहे.

एकूण रिक्त जागा : 44228

पुढील पदांसाठी भरती होत आहे :

  • ग्रामीण डाक सेवक Gramin Dak Sevak (GDS)
  • ब्रांच पोस्ट मास्टर Branch Postmaster (BPM)
  • असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर Assistant Branch Postmaster (ABPM)

Post Office Recruitment Educational Qualification 2024 I पोस्ट ऑफिस भरती शैक्षणिक पात्रता :


भारत सरकार/राज्य सरकारांकडून मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून गणित आणि इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झालेले 10वीचे माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.

GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी भारतातील केंद्रशासित प्रदेश ही अनिवार्य शैक्षणिक पात्रता असेल.

Post Office Bharti Age Limit 2024 I पोस्ट ऑफिस भरती वयोमर्यादा :

वयोमर्यादा- १८ ते ४० वर्षे…

अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST) : 5 वर्षे
इतर मागासवर्गीय (OBC) : ३ वर्षे
अपंग व्यक्ती (PwD) : 10 वर्षे
अपंग व्यक्ती (PwD) + OBC : 13 वर्षे
अपंग व्यक्ती (PwD) + SC/ST : 15 वर्षे…

Post Office Recruitment Application Fee 2024 I पोस्ट ऑफिस भरती फी :

अनरिझर्वेड : 100 रु
SC/ST/PWD/महिला उमेदवार/ट्रान्सवुमेन अर्जदार : फी नाही.

Post Office Recruitment Salary 2024 I पोस्ट ऑफिस भरती सॅलरी :

पोस्ट ऑफिस GDS पगार ABPM/ GDS- 10,000/- रु. ते 24,470/-रु.
बीपीएम- 12,000/-रु.ते रु. 29,380 /-रु.

Post Office Bharti Summery 2024 I पोस्ट ऑफिस भरती हायलाइट्स :

ओर्गनायझेशन इंडिया पोस्ट
पदाचे नाव ग्रामीण डाक सेवक Gramin Dak Sevak (GDS), ब्रांच पोस्ट मास्टर Branch Postmaster (BPM) and असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर Assistant Branch Postmaster (ABPM)/Dak Sevak
रिक्त जागा 44228
अॅप्लिकेशन मोड Online
नोटिफिकेषण डेट 15 जुलै 2024
ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू होण्याची तारीख 15 जुलै 2024
ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाइट ( Official Website ) indiapostgdsonline.gov.in

Post Office Recruitment Notification 2024 I पोस्ट ऑफिस भरती नोटिफिकेशन :

पोस्ट ऑफिस मार्फत ग्रामीण डाक सेवक ( GDS ) या पदासाठी 44228 जागांसाठी भरती निघालेली आहे,तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे,पात्र उमेदवार 5 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

Post Office Recruitment Notification 2024 I पोस्ट ऑफिस भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

Post Office Recruitment Online Apply I पोस्ट ऑफिस भारतीसाठी ऑनलाइन अप्लाय करण्याकरता : येथे क्लिक करा.

पोस्ट ऑफिस भारतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा ?

  • इंडिया पोस्ट ऑफिसच्या www.indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होम पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या Registration वर क्लिक करा.
  • नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार करण्यासाठी उमेदवारांनी वैध ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर दिला पाहिजे.
  • अर्ज भरण्यासाठी Apply Online लिंकवर क्लिक करा.
  • उमेदवाराचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, लिंग, आधार क्रमांक, माध्यमिक शाळेचे वर्ष इत्यादीसह आवश्यक डिटेल्स भरा.
  • उमेदवाराने लेटेस्ट फोटो आणि स्वाक्षरी jpg/jpeg फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  • उमेदवाराने कागदपत्रांच्या पडताळणीसाठी डिविजनची निवड करणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी आवश्यक अर्ज शुल्क ऑनलाइन मोडद्वारे भरावे.
  • भविष्यातील संदर्भासाठी GDS अर्ज फॉर्म सेव्ह करा आणि डाउनलोड करा.
जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment