RRB JE Bharti I 7951 जागांसाठी भारतीय रेल्वेमध्ये भरती I Railway Recruitment Board RRB JE Recruitment 2024 I Best job opportunities 2024

RRB JE Bharti I 7951 जागांसाठी भारतीय रेल्वेमध्ये भरती I Railway Recruitment Board RRB JE Recruitment 2024 I Best job opportunities 2024

भारतीय रेल्वेमध्ये 7951 जागांसाठी भरती निघालेली असून ही भरती विविध पदांसाठी होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवार 29 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि 29 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे .जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती ..

RRB JE Bharti I 7951 जागांसाठी भारतीय रेल्वेमध्ये भरती I Railway Recruitment Board RRB JE Recruitment 2024 I Best job opportunities 2024

Table of Contents

RRB JE Bharti

RRB JE Recruitment Important Dates I महत्वाच्या तारखा :

RRB JE नोटिफिकेशन 2024 रिलीजची तारीख : 27 जुलै 2024
आरआरबी जेई भरती 2024 ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 30 जुलै 2024
RRB JE 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024
अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024
अर्जातील दुरुस्तीसाठी तारखा : 30 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर 2024

RRB JE Recruitment vacancies I भारतीय रेल्वेमध्ये रिक्त जागा :

एकूण रिक्त जागा : 7951

क्रमांक पदे रिक्त जागा
1केमिकल सुपरवाइजर/रिसर्च17
2मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च
3ज्युनियर इंजिनिअर7934
4डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
5केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट
एकूण 7951

RRB JE Bharti Age Limit I भारतीय रेल्वेमध्ये भरती वयोमर्यादा :

1 जानेवारी 2025 रोजी,

18 ते 36 वर्षे

SC/ST: 5 वर्षे सूट

OBC: 3 वर्षे सूट

RRB JE Recruitment Educational Qualification I भारतीय रेल्वेमध्ये भरती शैक्षणिक पात्रता :

पदे शैक्षणिक पात्रता
ज्युनियर इंजिनिअरअभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित स्ट्रीम.
डेपो मटेरियल सुपरिटेंडंटकोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदविका/पदवी
ज्युनियर इंजिनिअर (Information Technology)PGDCA/B.Sc. (कम्प्युटर सायन्स)/ बीसीए/ बीटेक (आयटी)/ बीटेक (कम्प्युटर सायन्स)/ डीओईएसीसी बी स्तरावरील ३ वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून समतुल्य
केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासह विज्ञान विषयात बॅचलर पदवी

RRB JE Recruitment Application Fees I भारतीय रेल्वेमध्ये भरती अर्ज फी :

कॅटेगरीजफी
Unreserved500/-रुपये
SC/ST/Minorities/EWS 250/- रुपये
Ex-Serviceman/PwBDs/Female/Transgender 250/-रुपये

RRB JE Bharti Selection Process I भारतीय रेल्वेमध्ये भरती निवड प्रक्रिया :

उमेदवारांची निवड 4 वेगवेगळ्या टप्प्यांतून केली जाऊ शकते. रेल्वे JE 2024 भरतीसाठी निवडलेल्या प्रत्येक टप्प्यात उमेदवारांना पात्र ठरणे आवश्यक असेल.

स्टेज 1 – पहिला टप्पा कम्प्युटर बेसड टेस्ट (CBT-I)

स्टेज 2- दुसरा टप्पा कम्प्युटर बेसड टेस्ट (CBT-2)

स्टेज 3- तिसरा टप्पा डॉक्युमेंट पडताळणी (Document Verification)

स्टेज 4- चौथा टप्पा वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

RRB JE Bharti notification I भारतीय रेल्वेमध्ये भरती नोटिफिकेशन :

भारतीय रेल्वेमध्ये 7951 जागांसाठी भरती निघालेली असून ही भरती विविध पदांसाठी होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवार 29 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि 29 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे .

RRB JE Bharti notification I भारतीय रेल्वेमध्ये भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

भारतीय रेल्वेमध्ये भरतीसाठी अर्ज :

RRB JE Bharti Online Apply I भारतीय रेल्वेमध्ये भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment