RRB Paramedical Bharti I 1376 जागांसाठी भारतीय रेल्वेत भरती I RRB Railway Paramedical Categories Recruitment 2024 I Best job opportunities
भारतीय रेल्वेमध्ये 1376 जागांसाठी भरती निघालेली असून विविध पदांसाठी ही भरती होत आहे,तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफीकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे,पात्र उमेदवार 16 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती …
RRB Paramedical Bharti I 1376 जागांसाठी भारतीय रेल्वेत भरती I RRB Railway Paramedical Categories Recruitment 2024 I Best job opportunities
RRB Paramedical Bharti Age Limit I भारतीय रेल्वे पॅरामेडिकल श्रेणींची भरती वयोमर्यादा
क्रमांक
पदे
वयोमर्यादा
1
डायटीशियन
18 ते 36 वर्षे
2
नर्सिंग सुपरिटेंडेंट
20 ते 43 वर्षे
3
ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरेपिस्ट
21 ते 33 वर्षे
4
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट
18 ते 36 वर्षे
5
डेंटल हाइजीनिस्ट
18 ते 36 वर्षे
6
डायलिसिस टेक्निशियन
20 ते 36 वर्षे
7
हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III
18 ते 36 वर्षे
8
लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III
18 ते 36 वर्षे
9
पर्फ्युजनिस्ट
21 ते 43 वर्षे
10
फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II
18 ते 36 वर्षे
11
ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट
18 ते 36 वर्षे
12
कॅथ लॅब टेक्निशियन
18 ते 36 वर्षे
13
फार्मासिस्ट
20 ते 38 वर्षे
14
रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन
19 ते 36 वर्षे
15
स्पीच थेरपिस्ट
18 ते 36 वर्षे
16
कार्डियाक टेक्निशियन
18 ते 36 वर्षे
17
ऑप्टोमेट्रिस्ट
18 ते 36 वर्षे
18
ECG टेक्निशियन
18 ते 36 वर्षे
19
लॅब असिस्टंट ग्रेड II
18 ते 36 वर्षे
20
फील्ड वर्कर
18 ते 33 वर्षे
1 जानेवारी 2025 रोजी, SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट
RRB Paramedical Bharti Fee I भारतीय रेल्वे पॅरामेडिकल श्रेणींची भरती फी
General/OBC/EWS: 500/- रुपये (500/- रुपये या शुल्कापैकी रु 400/- रक्कम वजा करून बँकेला परत केली जाईल CBT मध्ये अपियर झाल्यावर )
SC/ST/ExSM//महिला / ट्रान्सजेंडर/EBC: 250/-रुपये ( रु. 250/- ची ही फी लागू असेल त्याप्रमाणे बँक फी वजा करून परत केली जाईल, CBT मध्ये अपियर झाल्यावर )
RRB Paramedical Notification I भारतीय रेल्वे पॅरामेडिकल श्रेणींची भरती नोटिफिकेशन
भारतीय रेल्वेमध्ये 1376 जागांसाठी भरती निघालेली असून विविध पदांसाठी ही भरती होत आहे,तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफीकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे,पात्र उमेदवार 16 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
RRB Paramedical Notification I भारतीय रेल्वे पॅरामेडिकल श्रेणींची भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
RRB Paramedical Apply I भारतीय रेल्वे पॅरामेडिकल श्रेणींची भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा .