SBI PO Bharti 2025 I भारतीय स्टेट बँक भरती I भारतीय स्टेट बँकेत 541 जागांसाठी ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाची भरती I Stat Bank of India recruitment I SBI PO Recruitment 2025 I Best job opportunities 2025

SBI PO Bharti 2025 I भारतीय स्टेट बँक भरती I भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांसाठी भरती I State Bank of India recruitment I SBI PO Recruitment 2025 I Best job opportunities 2025

भारतीय स्टेट बँकेत 541 जागांसाठी ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाची भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे. इच्छुक उमेदवारांनी नॉटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 14 जुलै 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. जाणून घेऊयात अधिक माहिती ..

Table of Contents

SBI PO Bharti 2025 I भारतीय स्टेट बँक भरती I भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांसाठी भरती I State Bank of India recruitment I SBI PO Recruitment 2025 I Best job opportunities 2025

Table of Contents

SBI PO Bharti

SBI PO Bharti 2025 Vacancy I भारतीय स्टेट बँक भरती रिक्त जागा

पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर PO

क्रमांक कॅटेगरी रेग्युलर वेकन्सी बॅकलॉग वेकन्सी एकूण जागा
1 UR203203
2 SC750580
3 ST373673
OBC135135
EWS5050
एकूण 50041541

SBI PO Bharti 2025 Important dates I भारतीय स्टेट बँक भरती महत्वाच्या तारखा

उमेदवारांनी अर्ज एडिट करणे/सुधारणा करणे यासह ऑनलाइन नोंदणी :२४.०६.२०२५ ते १४.०७.२०२५

अर्ज फी भरण्याची तारीख : २४.०६.२०२५ ते १४.०७.२०२५

जुलै २०२५ च्या तिसऱ्या/चौथ्या आठवड्यापासून प्रीलिमीनरी परीक्षा कॉल लेटर डाउनलोड करणे

फेज 1 : ऑनलाइन प्रीलिमीनरी परीक्षा जुलै/ऑगस्ट २०२५

प्रीलिमीनरी परीक्षेचा निकाल : ऑगस्ट/सप्टेंबर २०२५

मुख्य परीक्षेचा कॉल लेटर डाउनलोड करणे :ऑगस्ट/सप्टेंबर २०२५

फेज 2 : ऑनलाइन मुख्य परीक्षा : सप्टेंबर २०२५
मुख्य परीक्षेचा निकाल : सप्टेंबर / ऑक्टोबर २०२५

फेज 3 कॉल लेटर ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२५ डाउनलोड

फेज 3: सायकोमेट्रिक टेस्ट ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२५

मुलाखत आणि ग्रुप एक्सरसाइजेस: ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२५

अंतिम निकाल : नोव्हेंबर / डिसेंबर २०२५

एससी/एसटी/ओबीसी/पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी पूर्व-परीक्षा प्रशिक्षण

पूर्व-परीक्षा प्रशिक्षणासाठी जुलै / ऑगस्ट २०२५ साठी कॉल लेटर डाउनलोड करा

पूर्व-परीक्षा प्रशिक्षण जुलै / ऑगस्ट २०२५

SBI PO recruitment 2025 Age limit I भारतीय स्टेट बँक भरती वयोमर्यादा

०१.०४.२०२५ रोजी २१ वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त वयाचे नसावे, म्हणजेच उमेदवारांचा जन्म ०१.०४.२००४ नंतर आणि ०२.०४.१९९५ पूर्वी झालेला नसावा.

SBI PO recruitment 2025 Age limit I भारतीय स्टेट बँक भरती वयोमर्यादा

इतर मागासवर्गीय (ओबीसी) (नॉन-क्रीमी लेयर) : ३ वर्षे

अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (एससी/एसटी): ५ वर्षे

बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती (पीडब्ल्यूबीडी)

पीडब्ल्यूबीडी (यूआर/ईडब्ल्यूएस) – १० वर्षे
पीएचबीडी (ओबीसी) – १३ वर्षे
पीएचबीडी (एससी/एसटी) – १५ वर्षे

माजी सैनिक ५ वर्षे

SBI PO recruitment 2025 Educational qualification I भारतीय स्टेट बँक भरती शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या कोणत्याही समकक्ष पात्रता.

जे पदवीच्या अंतिम वर्ष/सेमिस्टरमध्ये आहेत ते देखील तात्पुरते अर्ज करू शकतात, जर मुलाखतीसाठी बोलावले गेले तर त्यांना ३०.०९.२०२५ रोजी किंवा त्यापूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल.

SBI PO Bharti 2025 Application fee I भारतीय स्टेट बँक भरती अर्ज फी

अनुसूचित जाती/जमाती/अपंगत्व : फी नाही.
सामान्य आणि इतर : रु. ७५०/-

SBI PO Bharti 2025 EMOLUMENTS I भारतीय स्टेट बँक भरती सॅलरी

सध्या सुरुवातीचा मूळ वेतन ४८,४८०/- (अधिक ४ अॅडवांस वाढ) आहे. हा वेतन ४८४८०-२०००/७-६२४८०-२३४०/२-६७१६०-२६८०/७-८५९२० या श्रेणीत लागू आहे.

SBI PO Bharti 2025 NUMBER OF CHANCES I भारतीय स्टेट बँक भरती संधी

UR / EWS : 4
UR (PwBD) / EWS (PwBD) / OBC / OBC (PwBD) : 7
SC / SC (PwBD)/ ST / ST (PwBD) : No Restriction

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत 

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

SBI PO Bharti 2025 Notification I भारतीय स्टेट बँक भरती नोटिफिकेशन

भारतीय स्टेट बँकेत 541 जागांसाठी ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाची भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे. इच्छुक उमेदवारांनी नॉटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 14 जुलै 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

SBI PO Bharti 2025 Notification I भारतीय स्टेट बँक भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा

SBI PO Bharti 2025 Application I भारतीय स्टेट बँक भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment