SIF vs Mutual Fund I स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (SIF)I Systematic Investment Fund I Mutual Fund I Best Investment options 2025

SIF vs Mutual Fund I स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (SIF)I Systematic Investment Fund I Mutual Fund I Best Investment options 2025

सध्याच्या काळात गुंतवणूक करण्यासाठी SIP (Systematic Investment Plan) आणि म्युच्युअल फंड या दोन प्रमुख पर्यायांची चर्चा खूपच वाढली आहे. आता स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (SIF) हा एक गुंतवणूक फंड आहे जो सर्व प्रकारच्या मालमत्तेत गुंतवणूक करू शकतो.हे गुंतवणूक साधने असंख्य लोकांच्या वित्तीय भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात, पण त्यांचा कार्यपद्धतीत काहीतरी फरक आहे. म्युच्युअल फंड म्हणजेच एक अशी योजना, ज्यामध्ये अनेक गुंतवणूकदारांचा पैसा एकत्र करून तज्ञ व्यवस्थापक विविध साधनांमध्ये गुंतवतो. त्याचवेळी SIP हे एक नियमित आधारावर कमी रक्कम गुंतवण्याचे साधन आहे, ज्यामुळे कमी जोखमीसह दीर्घकालीन लाभ मिळवता येऊ शकतात. आजच्या ब्लॉगमध्ये स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (SIF) आणि म्यूचुअल फंड यांतील फरक (SIF vs Mutual Fund) जाणून घेऊयात ..

SIF vs Mutual Fund I स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (SIF)I Systematic Investment Fund I Mutual Fund I Best Investment options 2025

SIF vs Mutual Fund
  • स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (SIF) हा एक गुंतवणूक फंड आहे जो सर्व प्रकारच्या मालमत्तेत गुंतवणूक करू शकतो. तो सहसा पर्यायी गुंतवणूक फंड (AIF) म्हणून पात्र ठरतो आणि सुज्ञ गुंतवणूकदारांना विकला जाऊ शकतो.
  • पारंपारिक म्युच्युअल फंडांच्या तुलनेत गुंतवणूकदारांना अधिक पोर्टफोलिओ लवचिकता देण्यासाठी स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंडची रचना करण्यात आली आहे, तसेच नियामक देखरेख देखील राखली जाईल असे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने जाहीर केले आहे.
  •     भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) १ एप्रिल २०२५ पासून स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स (SIFs) साठी एक नवीन नियामक चौकट लागू करणार आहे. नवीन गुंतवणूक पर्याय पोर्टफोलिओ लवचिकता वाढविण्यासाठी आणि म्युच्युअल फंड्स आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (PMS) मधील अंतर कमी करण्यासाठी आहे. 

  मार्केट एक्सपर्ट दीपक शेणॉय यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 

नवीन SIF नियम येथे आहेत.

 – १० हजार कोटी AUM (३ वर्षे सरासरी) असलेले म्युच्युअल फंड किंवा अनुभवी CIO/FM नियुक्त करणारे म्युच्युअल फंड SIF परवाना मिळवू शकतात 

– SIF चे ब्रँड नाव AMC आणि लोगोपेक्षा वेगळे असेल 

– SIF ला सर्व SIF योजनांमध्ये किमान १० लाख रुपये आवश्यक आहेत, रिडेम्पशनच्या बाबतीत. 

– एकूण AUM च्या २५% पर्यंत पुट ऑप्शन्स आणि naked शॉर्ट पोझिशन्स (म्युच्युअल फंड करू शकत नाहीत) असू शकतात 

– धोरणे विशिष्ट आहेत

 – इक्विटी लाँग/शॉर्ट, सेक्टर रोटेशन आणि इतर अनेक 

 नंतर डिटेल चर्चा केली जाईल.

 – म्युच्युअल फंडांमध्ये फक्त फरक: पुट ऑप्शन्स खरेदी करू शकतात, २५% AUM पर्यंत शॉर्ट पोझिशन्स करू शकतात आणि पर्याय फक्त प्रीमियम एक्सपोजर म्हणून मानले जातात (MF मध्ये, ते एकूण अंतर्गत मूल्य ( Inrinsic Value ) आहे) 

– कोणतेही प्रॉफिट शेअरिंग किंवा परफॉर्मन्स फी अलाउड नाही.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

SIF vs Mutual Fund

वैशिष्टे Systematic Investment Fund Mutual Fund
गुंतवणूक प्रकार स्टॉक्स,ईटीएफ ,म्यूचुअल फंड फंड मॅनेजर कडून व्यवस्थापन
नियंत्रण गुंतवणूकदाराचे पूर्ण नियंत्रण फंड मॅनेजरचे नियंत्रण
लवचिकता जास्त : गुंतवणूक बदलता येते.कमी
जोखीम गुंतवणूकीवर अवलंबून सुरक्षिततेसाठी Diversification

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment