South Eastern Railway Bharti| दक्षिण पूर्व रेल्वे भरती 2024 | Best job opportunities 2024 –
दक्षिण पूर्व रेल्वे भरती ( South Eastern Railway Bharti ) निघालेली असून 1202 जागांसाठी ए एल पी आणि ट्रेन्स मॅनेजर ( गुड्स गार्ड ) या पदांसाठी ही भरती निघालेली आहे. इच्छुक उमेदवार यांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवारांना 12 जून 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतात. चला तर जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती…