South Eastern Railway Bharti I 1785 जागांसाठी दक्षिण पूर्व रेल्वेत भरती I South Eastern Railway Apprentice Recruitment 2024 I Best job opportunities 2024

South Eastern Railway Bharti I 1785 जागांसाठी दक्षिण पूर्व रेल्वेत भरती I South Eastern Railway Apprentice Recruitment 2024 I Best job opportunities 2024

दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आणि पात्र उमेदवार 27 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

South Eastern Railway Bharti I 1785 जागांसाठी दक्षिण पूर्व रेल्वेत भरती I South Eastern Railway Apprentice Recruitment 2024 I Best job opportunities 2024

  • South Eastern Railway Bharti Important dates I दक्षिण पूर्व रेल्वे भरती महत्वाच्या तारखा
  • South Eastern Railway Bharti Notification I दक्षिण पूर्व रेल्वे भरती नोटिफिकेशन
  • South Eastern Railway Bharti

    South Eastern Railway Recruitment Vacancy I दक्षिण पूर्व रेल्वे भरती रिक्त जागा

    पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

    एकूण रिक्त जागा : 1785

    वर्कशॉप / यूनिट नेम एकूण रिक्त जागा
    KHARAGPUR WORKSHOP360
    Signal & Telecom (Workshop)/KHARAGPUR87
    Track Machine Workshop/KHARAGPUR120
    SSE (Works)/Engg/KHARAGPUR28
    Carriage & Wagon Depot/KHARAGPUR121
    Diesel Loco Shed/KHARAGPUR50
    Sr. DEE (G)/KHARAGPUR90
    TRD Depot/Electrical/KHARAGPUR40
    EMU Shed/Electrical/TPKR40
    Electric Loco Shed/SANTRAGACHI36
    Sr. DEE (G)/CHAKRADHARPUR93
    Electric Traction Depot/CHAKRADHARPUR30
    Carriage & Wagon Depot/CHAKRADHARPUR65
    Electric Loco Shed/TATA72
    Engineering Workshop/SINI100
    Track Machine Workshop/SINI7
    SSE (Works)/Engg/CHAKRADHARPUR26
    Electric Loco Shed/BONDAMUNDA50
    Diesel Loco Shed/BONDAMUNDA52
    Sr. DEE (G)/ADRA30
    Carriage & Wagon Depot/ADRA65
    Diesel Loco Shed/BKSC33
    TRD Depot/Electrical/ADRA30
    Electric Loco Shed/BKSC31
    Electric Loco Shed/ROU25
    SSE (Works)/Engg/ADRA24
    Carriage & Wagon Depot/RANCHI30
    Sr. DEE (G)/RANCHI30
    TRD Depot/Electrical/RANCHI10
    SSE (Works)/Engg/RANCHI10

    South Eastern Railway Bharti Educational Qualification I दक्षिण पूर्व रेल्वे भरती शैक्षणिक पात्रता

    • उमेदवारांनी 10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत मॅट्रिक (10वी) किमान 50% एकूण गुणांसह पूर्ण केलेले असावे.
    • NCVT किंवा SCVT द्वारे जारी केलेल्या संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

    South Eastern Railway Recruitment Age limit I दक्षिण पूर्व रेल्वे भरती वयोमर्यादा

    उमेदवारांचे वय 15 वर्षे पूर्ण झालेले असावे आणि 01.01.2025 रोजी त्यांनी 24 वर्षे पूर्ण केलेली नसावी.

    उच्च वयोमर्यादा SC/ST उमेदवारांच्या बाबतीत 05 वर्षे शिथिल आहे, तर 3 वर्षे OBC उमेदवार आणि शारीरिकदृष्ट्या अपंग उमेदवारांसाठी 10 वर्षे.

    South Eastern Railway Recruitment Application fee I दक्षिण पूर्व रेल्वे भरती अर्ज फी

    • अर्ज फी – रु.100/- रुपये.
    • SC/ST/PWD/महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

    सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
    15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

     फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
    अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
    अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा अकाउंट ओपन झाल की मेसेज करा. मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

    South Eastern Railway Bharti Important dates I दक्षिण पूर्व रेल्वे भरती महत्वाच्या तारखा

    नोटिफिकेशन झाल्याची तारीख : 28 नोव्हेंबर 2024

    अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2024

    South Eastern Railway Bharti Notification I दक्षिण पूर्व रेल्वे भरती नोटिफिकेशन

    दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आणि पात्र उमेदवार 27 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

    South Eastern Railway Bharti Notification I दक्षिण पूर्व रेल्वे भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

    अधिकृत वेबसाइट ( Official website ) : येथे क्लिक करा.

    South Eastern Railway Bharti Online Application I दक्षिण पूर्व रेल्वे भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
    टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
    मला मेसेज कराइथे क्लिक करा
    यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
    फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
    आपली वेबसाईटइथे क्लिक करा
    वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

    Leave a Comment